बीएसयूपी योजनेंतर्गत तुलसीधाम येथे बांधलेल्या इमारतीची लिफ्ट बंद पडून शुक्रवारी पूजा जाधव (१५) ही मुलगी तब्बल दोन तास आत अडकली होती. स्थानिकांनी लिफ्ट तोडून तिला बाहेर काढले, तेव्हा ती गुदमरल्यामुळे बेशुध्द पडलेली होती. तिची प्रकृती आता स्थिर आहे.
↧