Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

चाळ नावाच्या वस्तीत सोयी-सुविधांसाठी भांडणे

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील चाळवस्ती तसेच जुन्या गरीब वर्गाच्या वस्तींमध्ये सार्वजनिक शौचालयांची तसेच वस्त्यांमधील स्वच्छतेची मागणी वाढत असून ही कामे करण्याच्या मागण्यांचे निवेदन पालिकेत...

View Article


एमआयडीसीच्या पाणी दरवाढीला विरोध

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) घेतलेल्या पाणी दरवाढीच्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला आहे. या दरवाढीला विरोध करण्यासाठी सोमवारी आ. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीच्या...

View Article


वैद्यक क्षेत्रातील नव्या सुधारणांचा उहापोह

वैद्यक क्षेत्रात सातत्याने नव्या तांत्रिक सुधारणा व प्रयोग होत असतात. या प्रयोगांची माहिती इतर डॉक्टरांनादेखील व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबरनाथ, बदलापूर युनिटच्या वतीने नुकतेच...

View Article

केडीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन सेवेत (केडीएमटी) २००३ पासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. आपल्याला किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने...

View Article

मराठी मातीचा टिळा

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्याचे मेरूमणी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाण्यातील सर्व कलाकारांनी एका अभिनव आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजने केले आहे. अभिनेते,...

View Article


दापोली कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी अपघातात जखमी

दापोलीच्या (जि. रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील चार विद्यार्थी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकासह खासगी स्विफ्ट गाडीतून येताना सोमवारी रात्री झालेल्या अपघातात विद्यार्थी गंभीर...

View Article

डेब्रिज हटविण्यास टाळाटाळ

शहरातील मोकळ्या भूखंडावरील डेब्रिजमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा मुद्दा बुधवारी झालेल्या स्थायी समितीत पुन्हा गाजला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही विभाग स्तरावारील अधिकारी डेब्रिज हटविण्यास टाळाटाळ करत...

View Article

महिलेने प्रथम स्वत:कडे आदराने पाहावे

समाजात स्त्रियांची निर्णय क्षमता डावलली जाते. कुटुंब व्यवस्थेमध्ये बहुतांश वेळा स्त्रियांच्या मतांना ग्राह्य धरले जात नाही. आपण स्त्री सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो; परंतु स्त्रीला जन्म घेण्याचा अधिकारही...

View Article


पोलिस बनले अधिक दक्ष!

हैदराबाद येथे झालेल्या स्फोटानंतर ठाणे ग्रामीण भागात विशेषत: वसईपट्ट्यात सर्व पोलिस चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, असे आदेश ठाणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांना...

View Article


नवीन पाणी कनेक्शन देण्याची मागणी

नालासोपारा पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ४४ मध्ये पाणी समस्येने डोके वर काढले असून पूर्व भागातील नागरिक पिण्यासाठी पुरेसे पाणी मागत आहेत. पालिकेने याभागात नवे नळ कनेक्शन द्यावेत व पाणी टंचाई दूर करावी, असे...

View Article

कोंडाणे धरणासाठी प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी तहसील कार्यालावर धडक दिली. बऱ्याच ठिकाणी प्रकल्पास प्रकल्पग्रस्तांचा प्रचंड विरोध असतो आणि सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे...

View Article

ठाणेकरांची 'अपेक्षा' एक्स्प्रेस सुसाट

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज संसदेत रेल्वे बजेट सादर करतील. रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे-मुंबईकरांचे लक्ष या बजेटकडे लागलेले असते. महिन्याचा पास वाढणार का, नवीन गाड्या मिळणार का, फास्ट लोकलची संख्या...

View Article

सिडकोविरोधात आंदोलनाचा इशारा

सानपाडा येथील स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून मंजूर केलेल्या मशिदीच्या भूखंडाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन सिडकोने रहिवाशांना दिले होते. सिडकोने रहिवाशांना दिलेला शब्द न पाळल्यामुळे रहिवाशांनी...

View Article


चार मेडिकलना ‘नो सेल’ नोटीस

फार्मसिस्ट नसलेल्या मेडिकल स्टोअर्सवर एफडीए प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी अजूनही काही मेडिकल दुकानदारांनी ही कारवाई गांभिर्याने घेतलेली नाही. गेल्या १५ दिवसांत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी...

View Article

पालिका बसचा एसटीला धक्का!

वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या परिवहन सेवेला शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एसटीच्या बसेसना त्याचा जोरदार फटका बसत आहे. एसटीच्या वाहतूक उत्पन्नावर परिणाम झाल्याने तोटा वाढण्याची...

View Article


पोलिसांनो, प्रसंगी शस्त्र वापरा

साखळीचोरांचा उच्छाद कमी होत नसल्याने अखेर त्यांच्याविरोधात शस्त्र वापरण्याचा आदेश राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला आहे. साखळीचोरांनी निष्पाप महिलांच्या गळ्यातील साखळ्या चोरतांना काहीवेळा...

View Article

पोलिसांवर हल्ला,बांगलादेशी पळाले

खारघरमधील ओवे गावात बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एसबीआय) पथकावर वीस जणांच्या जमावाने लोखंडी सळया आणि काठ्यांच्या सहाय्याने हल्ला करून आठ बांगलादेशींना पळवल्याची...

View Article


पेण बँक ठेवीदारांचे उपोषण

अर्बन बँकेच्या परवान्याचे नूतनीकरण करून देणे तसेच बँकेचे पुनार्ज्जीवन कण्याचे दिलेले आश्वासन शासनाने पूर्ण न केल्याने बँकेचे ठेवीदार जिल्ह्यातील सर्व बँकेच्या सर्व शाखा कार्यालयासमोर ११ मार्चपासून...

View Article

एक्सप्रेस वेवर ट्रकला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वे वर आडोशी बोगद्याजवळ कपडे आणि बॉडी स्प्रे घेऊन जाणारा ट्रक आग लागून भस्मसात झाला. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे ५.२५ वाजता घडली.

View Article

ब्रोकरने घातला १६ कोटींचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यावर ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मिलिंद सावंत (२८) या शेअर ब्रोकरने गुंतवणूकदारांकडून तब्बल १६ कोटी ५४ लाख रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. पैशांच्या हव्यासापोटी...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>