फार्मसिस्ट नसलेल्या मेडिकल स्टोअर्सवर एफडीए प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी अजूनही काही मेडिकल दुकानदारांनी ही कारवाई गांभिर्याने घेतलेली नाही. गेल्या १५ दिवसांत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केलेल्या १ हजार मेडिकल दुकानांपैकी दोनशेहून अधिक मेडिकलमध्ये फार्मसिस्ट नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान फार्मसिस्ट नसलेल्या ४ मेडिकल स्टोअर्सना सोमवारी ‘नो सेल’ नोटीस बजावण्यात आली.
↧