साखळीचोरांचा उच्छाद कमी होत नसल्याने अखेर त्यांच्याविरोधात शस्त्र वापरण्याचा आदेश राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला आहे. साखळीचोरांनी निष्पाप महिलांच्या गळ्यातील साखळ्या चोरतांना काहीवेळा महिलांच्या जीवावरही बेतले आहे. साखळीचोरांवर बळाचा वापर करणे आणि मोक्का लावण्यासह प्रसंगी शस्त्रदेखील वापरा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली.
↧