खारघरमधील ओवे गावात बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एसबीआय) पथकावर वीस जणांच्या जमावाने लोखंडी सळया आणि काठ्यांच्या सहाय्याने हल्ला करून आठ बांगलादेशींना पळवल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.
↧