मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वे वर आडोशी बोगद्याजवळ कपडे आणि बॉडी स्प्रे घेऊन जाणारा ट्रक आग लागून भस्मसात झाला. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे ५.२५ वाजता घडली.
↧