Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

भाडेकरूंची माहिती कळवा पोस्टाने!

गुन्हेगार भाड्याच्या घरात आश्रयाला येऊ नयेत यासाठी भाडेकरूची सखोल माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, घरमालक आणि भाडेकरूंना पोलिस स्टेशनला नाहक हेलपाटे मारावे लावणे,...

View Article


दुष्काळग्रस्तांना ३ कोटींची मदत

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर फुंकर घालण्यासाठी राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पुढे सरसावले असून, त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केले आहे. राज्यात १२ हजार...

View Article


आबा येती घरा...

ठाण्यातील कोपरी भागातली न्यू आनंद भवन सोसायटी... एरवी संध्याकाळीही फारसा गजबजाट नसलेल्या या सोसायटीत मंगळवारी संध्याकाळी व्हीआयपी गाड्यांचा ताफा शिरला आणि एका गाडीतून उतरले चक्क राज्याचे गृहमंत्री...

View Article

पुराव्याअभावी ३३ जणांची मुक्तता

रिक्षा भाड्यावरून कल्याणमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता अशोक वाळंज याची हत्या झाली होती आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये तीन जणांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये आरोपी म्हणून...

View Article

शंभर महिलांनी घेतले कराटेचे धडे

महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना त्या विरोधात लढा देण्यासाठी डोंबिवलीतील १०० महिला गेला महिनाभर कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. १० मार्च रोजी या कराटे प्रशिक्षणाचा समारोप होणार असून, या...

View Article


रीडिंग शिवाय ३ वर्षांची बिले

गंभीर पाणी समस्येला तोंड देणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पालिकेने अव्वाच्या सव्वा बिल देऊन नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. २१ फेब्रुवारीपासून पालिकेच्या वतीने नागरिकांना नव्याने बिल वाटप...

View Article

आणखी एक 'नेत्र'दिपक प्रकल्प

मानवी डोळ्यांमध्ये एक प्रकारची उर्जा असते. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव डोळ्यांच्या माध्यमातून जाणून घेता येतात किंवा आई आपल्या मुलाला शांत करण्यासाठी डोळ्यांनी दटावते ती उर्जाच असते. मात्र या...

View Article

३ सागरी पोलीस ठाण्यांचे उद्घाटन

विरार जवळील अर्नाळा, भाईंदर हद्दीतील उत्तन व पालघर तालुक्यातील केळवे अशा तीन ठिकाणी सागरी पोलिस ठाणी मंगळवारपासून कार्यान्वित झाली आहेत. ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या हस्ते तीनही...

View Article


युनियन स्थापल्याने बडतर्फ

पालघर येथील केएलटी ऑटोमोटिव्ह ट्यूबलर प्रॉडक्ट कंपनीत पंधरा वर्षे काम करणा-या कंत्राटी कामगारांनी युनियन केल्याने २८ जानेवारीपासून कामगारांना कंपनीने बाहेर काढले. या विरोधात कामगार न्यायालयाने सर्वांना...

View Article


अपारंपरिक ऊर्जास्रोतावर भर द्या!

अणुऊर्जेच्या पारंपरिक स्त्रोताच्या वापरामुळे येणा-या समस्या, वाढणारे प्रदूषण यांचा सामना अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या मदतीने कसा करता येईल, यांचे अत्यंत स्पष्ट मूल्यमापन करून भविष्यातील ऊर्जा विषयक...

View Article

ग्रामीण रुग्णालयासाठी जमीन

बोईसर येथील ग्रामीण रूग्णालयाला राज्य सरकारने चार एकर जमीन मंजूर केली आहे. तत्संबंधीचे पत्र महसूल विभागाने सार्वजानिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. या जमिनीचा आगाऊ ताबा देण्याचे आदेश महसूल विभागा कडून...

View Article

‘फूट-ओव्हर ब्रिज’ रखडला!

विरार रेल्वे स्टेशनात नव्याने एका ‘फुट ओव्हर ब्रिज’चे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामाची गती अत्यंत संथ असल्याने हा ब्रिज कधी पूर्ण होणार, अशी विचारणा प्रवासी करीत आहेत.

View Article

घरगुती पाइप गॅसबाबत बैठक

वसई-विरार भागाला स्वयंपाक गॅस पाइपद्वारे मिळणे व वाहनांना सीएनजी पुरवठा करण्यासाठी वसई परिसरात सीएनजी स्टेशन निर्मिती प्रक्रियेसाठी उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याकडे नुकतीच एक बैठक पार पडली....

View Article


पुनर्वसनास प्राधान्य- हिंदुराव

देशातील सर्वोत्कृष्ट नियोजित क्षेत्र म्हणून नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नयना) ओळखले जाण्यासाठी सिडको प्रयत्नशील राहिल. अशी ग्वाही सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिली. बेलापूर...

View Article

एमआयडीसीत काम बंद आंदोलन

कल्याण पूर्वेतील पाणी टंचाईवरून सोमवारी अधिकाऱ्याला मारहाण आणि एमआयडीसी कार्यालयात मोडतोड झाल्यानंतर मंगळवारी एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे आता...

View Article


सिडको पुन्हा IAS अधिकाऱ्याकडे

तीन वर्षानंतर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नेमण्यास राज्य सरकारला मुहूर्त सापडला आहे. गेली तीन वर्षे सिडकोच्या एमडीपदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळणारे सहव्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी...

View Article

पोहऱ्यात पाणी; आड कोरडा

राज्याची राजधानी मुंबई तसेच ठाण्यातील कोट्यवधी लोकांची तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ९३ गावे व १८३ पाड्यांवर मात्र पुढील तीन महिन्यांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार असून, त्या...

View Article


मिनी ट्रेनचा 'हेरिटेज' प्रवास लांबला

माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन हे माथेरानचे वैभव आहे.शंभरी पार केलेल्या या ट्रेनला जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळावा अशी माथेरानकरांची आणि माथेरानवर प्रेम करणारांची जुनी इच्छा होती. मात्र...

View Article

अलिबागमध्ये ११ बांगलादेशी अटक

हैदराबाद बॉम्बस्फोटांनंतर अलिबागमध्ये पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेत ११ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत...

View Article

उत्पन्न कराची बारकाईने तपासणी

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सीमा तपासणी नाक्यावरील उत्पन्न कराचे तक्ते प्रत्येक वर्षी तपासण्यात येतील. त्यामध्ये काही फरक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे मुख्यामंत्री...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>