लकी कंपाऊंडमधिल इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा निलंबित सहाय्यक आयुक्त शाम थोरबोले आणि बिल्डरचा पार्टनर हदिसुल्ला रकबुल्ला चौधरी (५९) या दोघांना अतिरिक्त आयुक्त मिलिंद भारंबे आणि उपायुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली आहे.
↧