मुंबई-पनवेल व्हाया भिवंडी, वाडा, मनोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची आयआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कारभाराची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीकरिता कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वाडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
↧