Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

सिडकोतील दलाल व बोगस प्रकल्पग्रस्तांचे धाबे दणाणले

सिडको व्यवस्थापनाने बोगस प्रकल्पधारकांच्या फाइल्स रद्द केल्याने साडेबारा टक्के भूखंड मिळवून देणाऱ्या दलालांचे व बोगस प्रकल्पग्रस्तांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी बोगस प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या...

View Article


सभापतीपदासाठी तिघांचे अर्ज दाखल

मिरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी ४ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून या पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेसचे हंसुकुमार पांडे, भाजपचे शरद पाटील व बविआचे राजू भोईर यांनी...

View Article


रेल्वे स्टेशन परिसरात शरीरविक्रय करणाऱ्यांचा उपद्रव

वसई रोड तसेच नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या पूर्व-पश्चिमेला रस्त्यावरून चालणेही नागरिकांना मुश्कील बनले असून त्यात प्रश्न अनेक सुटलेले नाहीत. स्टेशन परिसरात शरीरविक्रयाचा धंदा करणाऱ्या महिलांचे प्रमाण...

View Article

विरार येथील कलाक्रीडा महोत्सवाचा आज शुभारंभ

वसई-विरार शहर महापालिका विरार विभागीय कार्यालयाचा कला-क्रीडा महोत्सव २०१३ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ३० नोव्हेंबर ते बुधवार ४ डिसेंबर या कालावधीत आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सव होणार आहे. आज...

View Article

'घराणा संमेलना'स उदंड प्रतिसाद

नालासोपाऱ्यातील स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘घराणा संमेलन नवोदितांचे’ या कार्यक्रमाचे पाचवे सत्र रविवारी पार पडले. रसिकांच्या उदंड प्रतिसादामध्ये झालेल्या कार्यक्रमात किराणा...

View Article


सोपा-यात ३ बोगस डॉक्टरांना अटक

वसई-विरार पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने नालासोपाऱ्यात बोगस डॉक्टरांची शोध मोहीम शुक्रवारी पुन्हा हाती घेतली. त्यात ७ डॉक्टरांच्या पदव्या तपासण्यात आल्या असून तिघांना अटक करण्यात आली, अशी माहिती...

View Article

टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू

मोबाइलमध्ये गाणी ऐकण्यात गुंतलेल्या एका तरूणीचा इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली.

View Article

'राष्ट्रवादीं'चीच अधिक गा-हाणी

वसई-विरार महापालिकेचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण यापुढेही मंत्रालयात स्वत: बैठका घेऊ. नजीकच्या काळात वसईसाठी अधिक वेळ देऊ, तसेच जनता दरबारात ज्या नागरिकांच्या तक्रारी...

View Article


भतीजा हत्येचा कट कलानीचाच!

इंदर भतीजा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सेशन्स कोर्टाने भा.द.वि. कलम १२० ब अंतर्गत पप्पू कलानी याला दोषी ठरवले. अंगरक्षकाच्या हातातील बंदूक हिसकावून घेत इंदर भतीजा यांची हत्या केल्याप्रकरणी बच्ची...

View Article


जगतोय... कसं जगायचं तेही सांगतोय!

होय आम्हाला एचआयव्ही आहे... आम्ही तो स्वीकारला... चूक कुणाची? आता कशाला जगायचं? हे सगळे प्रश्न लाख वेळा स्वतःला विचारून झाले. पण, एचआयव्हीग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या संपर्कात आम्ही आलो आणि...

View Article

चार महिन्यांत वर्षभराचा अभ्यास शिकवणार

विद्यापीठाने अभ्यासक्रम बदलला असताना डोंबिवलीतील प्रतिष्ठित पेंढरकर महाविद्यालयाने जुनाच अभ्यासक्रम शिकवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे. मात्र अंतिम परीक्षेपर्यंत नवीन अभ्यासक्रम शिकवून...

View Article

महावितरणचे लाचखोर कर्मचारी अटकेत

जुन्या नादुरुस्त वीज मीटरमध्ये वीजचोरी झाल्याचे दाखवून तसा खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केली.

View Article

मतदार ओळखपत्र नोंदणी सुरू

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, ऐरोली व बेलापूर या ७ मतदारसंघांतील ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत, त्या मतदारांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

View Article


लोकप्रतिनिधींची मुजोरी वाढली

सरकारी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून मारहाण होण्याच्या घटना कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वरचेवर घडू लागल्या आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर काढणाऱ्या महापालिका...

View Article

दलाल व बोगस प्रकल्पग्रस्तांचे धाबे दणाणले

सिडको व्यवस्थापनाने बोगस प्रकल्पधारकांच्या फाइल रद्द केल्याने साडेबारा टक्के भूखंड मिळवून देणाऱ्या दलालांचे आणि बोगस प्रकल्पग्रस्तांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर करणारे बोगस...

View Article


'मुलांना जगण्याची कला शिकवा'

उत्सुकतेपोटी मुलं तंत्रज्ञानाकडे वळतात. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर ती कशासाठी करत आहेत, यावर लक्ष ठेवा आणि बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर मुलांना जगण्याची कला शिकवा, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल...

View Article

शासकीय सेवा रूक्ष नाही!

‘कविता, कला आणि संस्कृती हा माझा आत्मा आहे. आपण काम करतो, ते रोजीरोटीसाठी. नियतीनं नेमून दिलेलं काम उत्कृष्टपणं करणं ही जबाबदारी आहे. शासकीय सेवा अनेकांना रूक्ष वाटते, कारण प्रशासक सामान्य माणसांशी...

View Article


जागा १७ हजार, इच्छुक सव्वासहा लाख

शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून तब्बल सव्वासहा लाख इच्छुकांनी अर्ज केला आहे. मात्र मे, २०१२पासून शिक्षक भरती...

View Article

पोलीस महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

ठाणे आरपीएफमधील पोलिस कॉन्स्टेबल श्रृती चोपडेकर (३६) यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. रात्री आठच्या सुमारास ड्युटी संपवून नाहूर येथील घरी परतण्याच्या तयारीत होत्या. यावेळी ठाणे स्टेशनातील...

View Article

तारापूर अणुप्रकल्पात मॉकड्रील

तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास परिसरातील नागरिकांना तेथून तातडीने इतरत्र हलवण्याबाबतचा सराव म्हणून रविवारी मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केवळ ३६...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>