Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

लोकप्रतिनिधींची मुजोरी वाढली

$
0
0
सरकारी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून मारहाण होण्याच्या घटना कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वरचेवर घडू लागल्या आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर काढणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या कार्यालयात नेत मारहाण करण्यात आली होती. आता अनवधानाने अंगावर कीटकनाशक उडाल्यामुळे संतापलेल्या नगरसेवकाने या कीटकनाशक फवारणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>