ठाणे आरपीएफमधील पोलिस कॉन्स्टेबल श्रृती चोपडेकर (३६) यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. रात्री आठच्या सुमारास ड्युटी संपवून नाहूर येथील घरी परतण्याच्या तयारीत होत्या. यावेळी ठाणे स्टेशनातील पुलावर त्या घेरी येऊन पडल्या.
↧