नालासोपाऱ्यातील स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘घराणा संमेलन नवोदितांचे’ या कार्यक्रमाचे पाचवे सत्र रविवारी पार पडले. रसिकांच्या उदंड प्रतिसादामध्ये झालेल्या कार्यक्रमात किराणा आणि पतियाळा घराण्यातील गायकांनी आपली कला सादर केली.
↧