$ 0 0 वीज वाहिन्यांच्या देखभालीसाठी ठाण्यात वागळे इस्टेट भागातील वीज पुरवठा आज, बुधवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येईल.