कामोठे येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे कामास असणाऱ्या दोघा कामगारांनी ट्रान्सपोर्ट कंपनीतील तब्बल १६ लाख रुपयांचा अपहार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
↧