वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या बसेस पालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पश्चिम पट्ट्यांमधील गावातून टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता असून अशा मार्गांवर एसटी सेवा बंद होऊ शकते. पालिका ज्या मार्गावर बसेस सुरू करेल तो मार्ग एसटीकडून बंद होणार आहे.
↧