Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

धोकादायक इमारतींविरोधात कारवाई

वसई-विरार महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. नालासोपाऱ्यात रविवारी धोकादायक इमारतीचा भाग कोसळून एक जण ठार झाल्यानंतर प्रशासनास जाग आली आणि दोन इमारती जमीनदोस्त...

View Article


कारशेडचे आरक्षण कायम

एमआरटीएस कारशेडचे आरक्षण बदलणे शहराच्या हिताचे नाही. ही कारशेड ओवळा येथील मोनो-मेट्रोच्या कारशेडजवळ स्थलांतरीत करणेही व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आरक्षण बदलाचा प्रस्ताव मांडला असला, तरी...

View Article


टाऊनशिपवरही पालिकेचे कृपाछत्र

एमआरटीएस कारशेडचे आरक्षण बदलण्याच्या मुद्यावरून जी टाऊनशिप वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, त्यातही अनेक अनियमितता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर...

View Article

ठाणे विभाजनाची टोलवाटोलवीच

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी बहुतांश सदस्यांनी करूनही याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठोस आश्वासन दिले नाही. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे मोघम उत्तर थोरात यांनी मंगळवारी विधान परिषदेत...

View Article

बेपत्ता मुली मुंबईत सापडल्या

डोंबिवलीतील गोळवली गावातून सोमवारी बेपत्ता झालेल्या बहिणी पोलिसांना मुंबईत सापडल्या असून, पोलिसांनी त्यांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली आहे. मानपाडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या...

View Article


मद्यपी वाहनचालकांचे दररोज दोन मृत्यू

मद्यपी वाहन चालकांमुळे गेल्या सहा वर्षांत दररोज सात याप्रमाणे तब्बल १५ हजार २९३ अपघात झाले. त्यात त्यात तब्बल ४ हजार ४१४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १७ हजार २१० जण जायबंदी झाले आहेत.

View Article

आवडत्या नंबरसाठी लिलाव

वाहनासाठी आवडत्या क्रमांक मिळवणे ‘किंमती’ झाले तरी वाहनचालकांची हौस भागलेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असले तर या क्रमांकाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला...

View Article

ठाणे जिल्ह्यात लेप्टो संकट

ठाणे जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसने डोके वर काढले असून गेल्या ३ आठवड्यात जिल्ह्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बारा वर्षाच्या एका शाळकरी मुलाचा समावेश आहे.

View Article


कोट्यवधींचे रस्ते खड्ड्यात

दीड वर्षापूर्वी २९६ कोटी रुपये खर्च करून ठाण्यातील रस्त्यांचे सक्षमीकरण झाले. पुढील तीन वर्षे त्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाही असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, त्यातील बहुसंख्य रस्ते आज खड्डयात...

View Article


जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत दोन डोंबिवलीकर

अँटवर्प बेल्जियममध्ये ऑगस्ट महिन्यात होणारी जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा आणि एप्रिल २०१४ मध्ये स्कॉटलण्डमध्ये होणारे कॉमनवेल्थ गेम्स या जिम्नॅस्टिक्सच्या दोन जागतिक स्पर्धांसाठी भारतीय टीमची निवड...

View Article

पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी त्रस्त

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सतत तत्पर रहावे लागत असले तरी त्यांना पगार मात्र वेळेवर मिळत नसल्याने ते हैराण झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. या...

View Article

कॅन्सरच्या रुग्णांसाठी ‘आधाररेखा’

वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली तरी आजही कॅन्सरचे नाव ऐकले की भल्याभल्यांचे हातपाय गळतात. हा आजार झालेल्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी आधाररेखा या गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटातर्फे आता...

View Article

वसई-विरार महापालिकेचे २७ कर्मचारी बनले प्रभारी

वसई-विरार शहर महापालिकेच्या २७ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंतच्या पालिकेतील सेवेचा विचार करून त्यांना विविध पदावर ‘प्रभारी’ म्हणून जबाबदाऱ्या...

View Article


व्यापारी संकुलास बेकायदा वीजकनेक्शन

वाड्यातील एका व्यापारी संकुलाला विजेचा एकही खांब जवळ नसताना वीज वितरण कंपनीने वीज मीटर बसवून आपल्या कार्यक्षमतेचा धक्का सर्व सामान्यांना दिला आहे.

View Article

जिल्हा परिषदेच्या परीक्षेस बसलेले निकालाच्या प्रतीक्षेत

ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदांच्या २०५ रिकाम्या जागा भरावयाच्या असल्याने त्याकरिता जून २०१३ मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे परीक्षेस बसलेले उमेदवार...

View Article


वसईत झाडांच्या संख्येत वाढ

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येसमवेत वृक्षांचीही संख्या वाढत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. वृक्षांची प्रभागनिहाय जी.पी.एस., जी.आय.एस. पद्धतीने तसेच खारफुटी क्षेत्रातील कांदळवनाचा...

View Article

नवी मुंबई पालिकेच्या सभेत मारामारी

नवी मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांना उपायुक्तपदी बढती देण्याच्या प्रस्तावावरील चर्चेचे रुपांतर बुधवारी नगरसेवकांच्या धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. अखेर महापौर सागर नाईक यांना...

View Article


महापालिकेच्या कामाचे आउटसोर्सिंग

करार पध्दत, कंत्राटी कामगार पध्दत अद्यापपर्यंत अवलंबणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता बाह्य यंत्रणेद्वारे (आऊट सोर्सिंग) महापालिकेची कामे करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

View Article

वसईत २८०० ब्रास रेतीसाठा जप्त

वसई तालुका महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या रेती बंदरांवर धाडी टाकून बुधवारी विविध ठिकाणांहून २८०० ब्रास रेतीसाठा जप्त केला. जप्त केलेल्या रेतीची किंमत साधारण १ कोटी १० लाख इतकी आहे, असे तहसीलदार...

View Article

नोकरीचे अमीष दाखवून फसवणूक

नवी मुंबई महापालिकेत कामाला लावण्याचे अमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली. विलास पाटील असे या भामट्याचे नाव असून त्याने मुंबईच्या कुलाबा भागात...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>