डोंबिवलीतील गोळवली गावातून सोमवारी बेपत्ता झालेल्या बहिणी पोलिसांना मुंबईत सापडल्या असून, पोलिसांनी त्यांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली आहे. मानपाडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सीएसटी स्थानकातून या दोघींना ताब्यात घेण्यात आले.
↧