डंपरच्या धडकेत कॉन्स्टेबलचा मृत्यू
भिवंडी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलचा मंगळवारी मध्यरात्री डंपर अपघातात मृत्यू झाला. रोहिदास राठोड (५२) असे त्यांचे नाव असून, ते भिवंडीतील नार्कोली ट्राफिक विभागात कार्यरत होते.
View Articleसततच्या पावसाने मूर्तीकार बेजार
इको- फ्रेंडली गणेश मूर्तींची मागणी लक्षणीयरित्या वाढत असताना यंदा सतत सुरू असलेल्या पावसाने शाडूच्या मूर्ती बनविणारे मूर्तीकार मात्र अडचणीत आले आहेत. मूर्ती सुकविण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागत...
View Articleमुंबई - गोवा हायवेची झाली चाळण
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा हायवेची स्थिती दयनीय झाली आहे. पनवेल ते इंदापूर या भागात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची अवघी 'चाळण'च झाली आहे.
View Articleफेरीवाल्यांचे स्टेशन
पुरातन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले अंबरनाथ स्टेशन हे ठाणे, डोंबिवलीनंतर आता वाढत्या लोकसंख्येचे शहर म्हणून ओळखले जाते. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहराला रेल्वे प्रशासनाने नेहमीच...
View Articleबेलापूर येथे होणार थिम पार्क
महानगरपालिकेने नेरुळच्या धर्तीवर बेलापूर येथे थिम पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर सेक्टर १ए येथील मँगो गार्डनमध्ये ही संकल्पना राबवली जाणार असून त्यासाठी सुमारे ५ कोटी ३३ लाख रुपये...
View Articleकल्याण एसटी डेपोत अचानक संप
कोणतीही पूर्वसूचना न देता, कामगारांना विश्वासात न घेता वर्षभराचे नवे वेळापत्रक तयार करून कामाचा जादा बोजा टाकल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कल्याण एसटी डेपोतील चालक-वाहकांसह सर्व कामगारांनी...
View Articleकल्याणात आयटीआयचा मार्ग मोकळा
जागेअभावी कल्याणातील आयटीआय उल्हासनगरात स्थलांतरीत करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता राज्य सरकारने अखेर कल्याणात आयटीआयसाठी जागा मंजूर केली आहे. पश्चिमेतील उंबर्डे येथील २ एकर जागा राज्य सरकारने...
View Articleबदलापूरकरांवर वाढणार कराचा बोजा
तीन वर्षांपूर्वी बदलापूरमध्ये सुरू झालेल्या भुयारी गटार योजनेचे काम ४० ते ४५ टक्के पूर्ण झाले आहे. मूळ १५१ कोटींच्या या योजनेवर आजपर्यंत २५३ कोटींचा खर्च झाला असून, काम पूर्ण होईपर्यंत हा खर्च ३००...
View Articleकेडीएमसीला हवी मुदतवाढ!
कल्याण- डोंबिवली शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी उंबर्डे प्रकल्पास महासभेची मंजुरी मिळूनही केडीएमसी प्रशासनाने यासाठी कोर्टाकडे आणखी १८ महिन्यांची मुदत मागितली आहे.
View Articleनऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग
पूर्वेतील नेतीवली परिसरात राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. बाळू कांबळे (२०) असे या तरुणाचे नाव असून, तो नेतीवलीच्या...
View Articleमहापालिकेच्या १४ प्रभागांना स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानानुसार शहरातील १४ प्रभागांना ‘स्वच्छ प्रभागांचा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या प्रभागांतील नगरसेवकांना बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रथम व द्वितीय...
View Articleतरुणींना लुटणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
पालघरमधील एका टेक्स्टाइल डिझायनर असलेल्या तरुणीला शीतपेयात गुंगीचे औषध पाजून तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन पसार झाल्याप्रकरणी दोघा भामट्यांना पालघर अप्पर सत्र न्यायालयाने प्रत्यकी तीन वर्षांची...
View Articleउत्तम पावसानंतरही पाणी टंचाई
यंदा पावसाने उत्तम कामगिरी केल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा होती. मात्र डोंबिवलीतील काही भागांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या...
View Articleदीडशे रु. चे डायलेसीस ८००रुपयांत
डायलेसीसची सेवा १५० रुपयांमध्ये देण्यासाठी पालिकेने कळवा हॉस्पिटलात नेमलेली संस्था गोरगरीब पेशंटकडून चक्क ८०० ते १००० रुपये उकळत असल्याचा प्रकार गुरूवारी उघड झाला. या संस्थेला वारंवार नोटीसा...
View Articleदोन बलात्कार: आरोपींना अटक
वसईतील वालीव व नालासोपारा पोलिस स्टेशनात बलात्काराच्या दोन घटनांची नोंद झाली आहे. वसई पूर्व पोमण भागात राहणारी एक १३ वर्षीय मुलगी १० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता शाळेत जाण्यास निघाली असताना तिच्यावर...
View Articleदिघा, बोनकोडेला रेल्वे स्टेशन्स
नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली दिघा आणि बोनकोडे रेल्वे स्टेशन्स उभारण्याचा निर्णय सिडको आणि रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
View Articleमिरा-भाईंदरमध्ये CCTV लागणार
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मिरा-भाईंदर शहरात टप्प्या-टप्प्याने लावण्यात येणार असून याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. महापौर व आयुक्त यांनी त्यास...
View Articleकारखान्यातील स्फोटात १ ठार
बोईसर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमधील प्राची फार्मास्युटिकल कारखान्यात आग लागून एक कामगार जागीच ठार झाला, अन्य एक कामगार जबर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने चार तास...
View Articleगळक्या आश्रमशाळांतून शिक्षण
राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात ४ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद असूनही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळामधील विद्यार्थ्यी गळक्या इमारतीत रात्रभर जागून तसेच वह्या पुस्तके,...
View Articleबेलापूर येथे होणार थीम पार्क
महानगरपालिकेने नेरुळच्या धर्तीवर बेलापूर येथे थिम पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर सेक्टर १ए येथील मँगो गार्डनमध्ये ही संकल्पना राबवली जाणार असून त्यासाठी सुमारे ५ कोटी ३३ लाख रुपये...
View Article