Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

पोलिसांचा घरदुरुस्ती भत्ता पुन्हा अडकला

पोलिस वसाहतींऐवजी स्वत:च्या घरांमध्ये राहणाऱ्या पोलिसांचा तब्बल १२ वर्षे रखडलेला घरदुरुस्ती भत्ता ( एचआरए ) गृहविभागाच्या आदेशानंतर मिळेल अशी आशा सहा महिन्यांपूर्वी निर्माण झाली होती. परंतु,...

View Article


ठाण्यात एसटी चालक, वाहकांची कमतरता

भरती प्रक्रियेतून एस. टी महामंडळाच्या ठाणे विभागाला १६९ वाहक आणि १२८ चालक मिळाले असले तरी पूर्ण क्षमतेने एसटीचा गाडा हाकण्यासाठी आणखी १०० चालक आणि ५० वाहकांची गरज मंडळाला आहे. त्यामुळे काही फेऱ्या रद्द...

View Article


भाजपचा नवा शहराध्यक्ष कोण?

भाजपचे विद्यमान शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे संघटनेत अध्यक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली...

View Article

कांदा बटाटा मार्केट इमारतींची दयनीय अवस्था

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केट इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने सिडकोकडे केली जात आहे.

View Article

अत्याधुनिक स्कायवॉकचे उद‍्घाटन

महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोड चांगल्या स्थितीत निर्माण केल्यानंतर या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली व हा रस्ता ओलांडण्यासाठी पुलांची गरज भासू लागली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे बेलापूर...

View Article


जेएनपीटीची क्षमता वाढली

जेएनपीटी आणि खासगी डीपी वर्ल्ड बंदर यांच्यात ६०० कोटी खर्चाचा आणि ३३० मीटर बंदराच्या विस्तारीकरणाचा करार नुकताच केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या बंदराच्या...

View Article

बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा

कोकण विभागातून उत्तराखंड येथे गेलेले जे पर्यटक आतापर्यंत परत आले नाहीत तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोकण विभागाचे प्रभारी महसूल आयुक्त...

View Article

सूर्याच्या पाईपलाइनसाठी जेएनयूआरएमकडे प्रस्ताव

सूर्या धरणात निर्माण होणाऱ्या ३०३ एमएलडी प्रतिदिन पाणीसाठ्याच्या वितरणासाठी ९३३ कोटींचा पाईपलाइन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी जेएनयूआरएम अंतर्गत ३५ टक्के निधी मिळावा यासाठी हा प्रस्ताव...

View Article


दोन कोटींचा गुटखा नष्ट करणार

गेल्या वर्षी पकडण्यात आलेला २ कोटी ७० लाख रुपयांचा गुटखा नष्ट करण्यासाठी आज, गुरुवारी पुण्यात नेला जाणार आहे. हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मागील वर्षी २३ ऑगस्ट रोजी ताब्यात...

View Article


गाळे पाडल्यानंतरही टॅक्स सुरूच

घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रोडसाठी दोन अडीच वर्षांपूर्वी सुमारे २५० गाळे पाडण्यात आले. या गाळेधारकांना आजही पालिकेकडून मालमत्ता कराची बिलं धाडली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

View Article

वटपौर्णिमेला अत्यल्प प्रतिसाद

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करा या पर्यावरण दक्षता मंचाने केलेल्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची खंत मंचाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणपूरक सण...

View Article

अशोक लेलॅण्डला दंड

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या २० मिडी बस वेळेत न पुरवल्याने अशोक लेलॅण्ड कंपनीला दंड करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या शुक्रवारच्या सभेत येत आहे.

View Article

कल्याण, डोंबिवलीतही एस्कलेटर

ठाण्यात आज, गुरुवारी एस्कलेटरचा शुभारंभ होत असताना डोंबिवली व कल्याणकरांसाठीही गुडन्यूज आहे. सदैव गर्दी असलेल्या या दोन स्टेशनांमध्येही एस्कलेटर बसवण्यात येणार आहेत.

View Article


माथेरानची ‘मान्सून’ राणी…

डोंगरकपारीतून मार्ग काढत नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन हे पर्यटकांचे विशेष आकर्षण. ही ‘माथेरानची राणी’ पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालू ठेवण्यात आली आहे.

View Article

ठाण्यात आजपासून सरकते जीने

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील एस्कलेटर आज, गुरुवारी सुरू होत आहे. ठाणे हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन जाहीर झाल्याने या स्टेशनातून ये-जा करणे...

View Article


कातई नाक्याजवळ जलवाहिनी फुटली

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. कातई नाक्याजवळून जाणारी ही पाइपलाइन फुटल्याने परिसरात बरेच पाणी साचल्याचे समजते आहे.

View Article

ठाण्यात चोरीच्या १५ बाईक हस्तगत

ठाण्यात साखळीचोरीबरोबरच बाईकचोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभीमीवर वागळे इस्टेट क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी २ बाईकचोरांना अटक केली आहे.

View Article


गँगस्टर अबू सालेमवर हल्ला

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी असलेला गँगस्टर अबू सालेम याच्यावर मुंबई जवळच्या तळोजा जेलमध्ये हल्ला झाला आहे. सालेमवर एका कैदाने गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र या हल्ल्यात सालेम...

View Article

चहासाठी प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर

अमृततुल्य मानल्या जाणाऱ्या चहाची तल्लफ गार्डला आली आणि डहाणू लोकलमधील शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करून गेली. गार्ड चहा पिण्यासाठी गेल्याने पालघर ते बोईसरपर्यंत डहाणू लोकल गार्डशिवायच धावली....

View Article

बनावट कागदपत्रांच्या साह्याने नोकरी मिळविण्याचा प्रयत्न

दिघा येथील मुकुंद कंपनीत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला कंपनीतील अधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यादव रघुनाथ बरीड (२९) असे त्याचे नाव असून...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>