Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

अत्याधुनिक स्कायवॉकचे उद‍्घाटन

$
0
0
महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोड चांगल्या स्थितीत निर्माण केल्यानंतर या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली व हा रस्ता ओलांडण्यासाठी पुलांची गरज भासू लागली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे बेलापूर मार्गावर रबाळे रेल्वे स्टेशनसमोर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्कायवॉकचे उद्घाटन खासदार संजीव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>