जेएनपीटी आणि खासगी डीपी वर्ल्ड बंदर यांच्यात ६०० कोटी खर्चाचा आणि ३३० मीटर बंदराच्या विस्तारीकरणाचा करार नुकताच केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या बंदराच्या विस्तारीकरणामुळे जेएनपीटी बंदराच्या कंटेनर वाहतुकीची क्षमता आठ लाखांनी वाढणार असल्याची माहिती जेएनपीटी सूत्रांनी दिली.
↧