Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

ठाण्यात आजपासून सरकते जीने

$
0
0
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील एस्कलेटर आज, गुरुवारी सुरू होत आहे. ठाणे हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन जाहीर झाल्याने या स्टेशनातून ये-जा करणे सोयीचे व्हावे यासाठी एस्कलेटरची आवश्यकता होती. त्यानुसार, एस्कलेटरचे काम पूर्ण झाले असून हा प्रयोग यशस्वी ठरला, तर गर्दीच्या स्टेशनासाठी तो क्रांतीकारी निर्णय ठरू शकतो.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>