Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

भिवंडीजवळ पाइपलाइन फुटली

भिवंडीजवळ टेमघर येथे पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन बुधवारी सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. बीएमसीच्या अधिका-यांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून पाइपलाइन दुरूस्तीचे कामही सुरू...

View Article


पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावे

कोकण विभागातून उत्तराखंड येथे गेलेले जे पर्यटक आतापर्यंत परत आले नाहीत तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोकण विभागाचे प्रभारी महसूल आयुक्त...

View Article


विजेचा शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू

शाळेत जाणाऱ्या दोन बहिणींना रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या वायरचा शॉक लागून एकीचा मृत्यू झाला; तर दुसरी बहीण गंभीर जखमी असून, कळवा येथील छत्रपती शिवाजी हास्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

View Article

ठाणे स्टेशनवरील एस्कलेटर आजपासून सुरू

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील एस्कलेटर आज, गुरुवारी सुरू होत आहे. ठाणे हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन जाहीर झाल्याने या स्टेशनातून ये-जा करणे...

View Article

नीलेश ठाकूर यास कोठडी

सुमारे ११८ कोटीची बेहिशोबी मालमत्तेचा आरोप असलेले म्हाडाचे माजी उप जिल्हाधिकारी नितीश जनार्दन ठाकूर यांचा भाऊ नीलेश यास १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश रायगडचे विशेष न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे...

View Article


उत्तर प्रदेशच्या गँगस्टरला अटक

उत्तर प्रदेश राज्यातून फरार असलेल्या एका गँगस्टरला पकडण्यात नवी मुंबई गु्न्हे शाखेला यश आले आहे. बद्रुद्दीन लाले खान (३२) असे या गँगस्टरचे नाव असून त्याच्यावर दोन व्याक्तिंचे शीर कापून त्यांची हत्या...

View Article

लेटलतिफांचे ‘गुलाबी’ स्वागत

बुधवार सकाळची वेळ... कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कर्मचारी धावत पळत हजर होत होते. पण ही सकाळ नेहमीसारखी नव्हती. ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळच महापौर, उपमहापौर आणि गटनेते टेबल...

View Article

आम्ही आंबेडकर विचारांच्या मुद्यावर ठाम

सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. परंतु शिवसेनेचा आणि बीजेपीचा हिंदुत्वाचा मुद्दा नवीन नाही. ते हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम आहेत तर आम्ही देखील आंबेडकर विचारांच्या मुद्यावर ठाम असून...

View Article


वाशी गावातील इमारत खचली

वाशी गाव येथील ग्रामपंचायत काळातील एक दुमजली इमारत खचल्याने त्यातील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर इमारत मालकाने मंगळवारी ही धोकादायक इमारत पाडून टाकण्याची...

View Article


जुन्या टॅक्सी व रिक्षा निघणार भंगारात

शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबईमधील २० वर्षानंतरच्या टॅक्सी आणि १६ वर्षांनंतरच्या रिक्षा परवान्यावरून उतरविण्यात येणार आहेत. नवी मुंबई आरटीओ मार्फत सदर कारवाई १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामध्ये...

View Article

बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा

कोकण विभागातून उत्तराखंड येथे गेलेले जे पर्यटक आतापर्यंत परत आले नाहीत तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोकण विभागाचे प्रभारी महसूल आयुक्त...

View Article

नवापूरचा किनारा खचला

समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटांनी पालघर तालुक्यातील नवापूर येथील ५०० मीटर समुद्र किनारा खचला. या गावच्या किना-या भोवती दगडाचां बंधारा न बांधल्यास संपूर्ण नवापूर गाव समुद्र गिळंकृत करण्याची शक्यता...

View Article

जूचंद्र येथील वीज उपक्रेंदात पाणी

वसई पूर्व जूचंद्र येथील २२/२२ केव्ही वीज उपकेंद्रामध्ये पाणी साचल्याने येथे वीज वितरणावर परिणाम झाला असून या भागात साचत असलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा होण्याबाबत मनपाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी...

View Article


पावसाची उत्तम कामगिरी

ठाणे जिल्ह्यावर पावसाने धरलेल्या संततधारेमुळे जून महिना संपण्याआधीच सरासरीच्या चक्क ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ६ तालुक्यांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त...

View Article

वसई विकास बँकेतर्फे १३.२८ लाखांचा निधीवाटप

वसई विकास सहकारी बँकेतर्फे धर्मदाय निधी वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. जिल्ह्यातील शिक्षक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आठ संस्थांना १३ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप केले.

View Article


माहिती हक्कासाठी आंदोलनाचा इशारा

वसई-विरार शहर महापालिका आवश्यक माहिती आपल्याला उपलब्ध करून देत नसून प्रशासन असहकाऱ्याची भूमिका घेत आहे. यामुळे लवकरच आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक संजय कोळी यांनी दिला आहे.

View Article

पाच ब्रिज बांधण्यासाठी अनुदानाची मागणी

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत पाच ठिकाणी नव्याने रेल्वे ओव्हर ब्रिज व विरार पूर्वेस रॅम्प ब्रिजचे बांधकाम करण्यासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून हा...

View Article


मुक्काम पोस्ट बदलापूर

घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसूल करण्याची घाई झालेल्या बदलापूर नगरपरिषदेकडून वास्तविक त्यासंदर्भातील कोणत्याच नियमांचे पालन होत नाही. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा न उभारताच पालिका हे शुल्क वसूल करत...

View Article

ठाणे स्पोर्टस राऊंड अप

गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाण्याच्या अनया त्यागीने सुवर्ण कामगिरी केली आहे. अनया त्यागी ही हिरानंदानी फाऊंडेशन शाळेची विद्यार्थिनी असून, दहाव्या...

View Article

गोविंदवाडी बायपाससाठी तीव्र आंदोलन

कल्याण शहारातील अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग ठरणाऱ्या गोविंदवाडी बायपासचे काम थांबले आहे. केवळ एका तबेल्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प अडकला आहे. यामुळे शहरातील मुख्य वापराचा आग्रा रोड ट्रॅफिक समस्येने...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>