कल्याण शहारातील अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग ठरणाऱ्या गोविंदवाडी बायपासचे काम थांबले आहे. केवळ एका तबेल्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प अडकला आहे. यामुळे शहरातील मुख्य वापराचा आग्रा रोड ट्रॅफिक समस्येने ग्रस्त आहे.
↧