कल्याणात सेना मनसे 'युती'
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना-भाजप युती पुरस्कृत अपक्ष नगरसेवक प्रकाश पेणकर यांची निवड झाली असून, परिवहन सभापतीपदी मनसेच्या राजेश कदम यांची निवड करण्यात आली.
View Articleनालासोपा-यात दोन भावांची हत्या
नालासोपारा येथे एका ज्वेलर्सच्या घरी दरोडा टाकून घरातील दोघा पुरुषांची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली असून...
View Articleब्लॅक टू व्हाइट व्हाया लॉटरी ?
डायघरच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांचे कारनामे चव्हाट्यावर येत असतानाच लाचखोर शाम थोरबोले या अधिकाऱ्याचे प्रताप त्या साऱ्यांवर कळस ठरले आहेत. आठ वर्षांत आपल्याला सात लॉटऱ्या...
View Articleमुंब्राप्रकरणी आणखी २ अटकेत
७४ लोकांचा बळी घेणाऱ्या शिळफाटा दुर्घटनाप्रकरणी ठाणे पोलिसांनी इमारतीच्या आर्किटेक्ट फारूक अब्दुल लतीफ छापरा (५९) आणि स्थानिक वृत्तपत्राचा पत्रकार रफीक दाऊद कामदार (४४) यांना सोमवारी अटक केली.
View Articleठाण्यात ५७ इमारती हिटलिस्टवर
शहरातील अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या ५७ इमारती युद्धपातळीवर जमीनदोस्त करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. त्या इमारतींचा पाणी पुरवठा तोडून मलनिःसारण योजनेच्या जोडण्याही बंद केल्या जाणार आहेत....
View Articleचौकशीचे ‘इमले’; कारवाई ‘भुईसपाट’
ठाण्यातील ‘साईराज’ ही अनधिकृत इमारत ७ नोव्हेंबर १९९८ साली कोसळून १७ जण मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी तत्कालीन पालिका उपायुक्तांसह १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही जणांना अटकही झाली....
View Articleअधिकाऱ्यांना कलानींची मारहाण
उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेकायदा उभारलेल्या ऑफिसवर कारवाई करणारे पालिकेचे सहायक आयुक्त तसेच, अतिक्रमणविरोधी पथकाच्या प्रमुखांना ‘राष्ट्रवादी’चे समर्थक नगरसेवक पप्पू कलानी यांनी सोमवारी...
View Articleदरोडा टाकण्यापूर्वीच टोळीस अटक
ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील पेट्रोलपंप लुटण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला रबाळे पोलिसांनी दरोडा टाकण्यापूर्वीच सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून दोन पिस्तुल, चाकू व इतर...
View Articleपदपथावर रोपवाटिकांचा पसारा
खारघर परिसरातील पदपथावर रोपवाटिकांनी अतिक्रमण करून पदपथ अडवल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिडको प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या पदपथावर रोपवाटिका व्यावसायिकांनी...
View Articleबोईसर गणातून युतीचे वडे विजयी
पालघर पंचायत समितीच्या बोईसर गणात रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप, रेपाई युतीचे उमेदवार अशोक वडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडी या आघाडीचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांचा...
View Articleकॅन्सरग्रस्त प्राण्यांसाठी उपचार केंद्र
खारघर मधील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट अॅन्ड एज्युकेशन इन कॅन्सरच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. प्रकाश...
View Article३५० गाड्यांच्या दुरुस्तीस मंजुरी
महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ३५० गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला अखेरीस परिवहन समितीने मंजुरी दिली आहे.
View Articleऑस्ट्रेलियात वसईकरांचा मेळावा
ऑस्ट्रेलियाच्या विविध भागांत स्थायिक झालेले वसईकर, आपली संस्कृती व बोलीभाषा विसरण्यात तयार नाहीत. नुकताच ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या वसईकरांनी ईस्टर सण मोठ्या उत्साहात सादर केला. त्यासाठी मेलबर्नमधील...
View Articleपुन्हा फेरीवाल्यांचा उपद्रव
सुरक्षेच्या दृष्टीने वसईमधील रेल्वे स्टेशन परिसर मुख्य रस्ते फेरीवाले व बेकायदा पार्किंग मुक्त असावेत, अशी इच्छा ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केल्यानंतर सुरूवातीला येथे कारवाई झाली खरी मात्र...
View Articleआगाशी वाचनालयाची शताब्दी
वसई तालुक्यातील शासनमान्य वाचनालयांच्या दृष्टीने व वाचन चळवळ वाढीस लागावी म्हणून चांगले प्रयत्न होताना दिसत आहेत. महापालिका क्षेत्रातील शासनमान्य वाचनालयांना पालिका त्यांच्या वर्गवारीप्रमाणे दरवर्षी...
View Articleअनधिकृत बांधकामे चालूच!
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे बेधडकपणे सुरूच असल्याचा आरोप होत असून पालिकेच्या प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर शहरातील बहुमजली उंच व धोकादायक अनधिकृत इमारतींवर...
View Articleदोन गटांत हाणामारीनंतर तणाव
क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने कल्याण जवळील आंबिवलीमध्ये सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुक्मिणीबाई...
View Articleम्हणे, आरटीओची कारवाई मनमानी
कल्याण- डोंबिवलीमध्ये मीटरसक्तीबाबत प्रवासी आणि आरटीओ आक्रमक झाल्यानंतर रिक्षाचालक- मालक संघटनांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि मीटरसक्ती लागू होणार असे वाटू लागले. मात्र मीटरसक्तीबाबत मनमानी कारवाई केली...
View Articleआणखी दोन बिल्डरांवर गुन्हे
शिळफाटा येथील सात मजली इमारत कोसळल्यानंतर तेथील सीनिअर इन्स्पेक्टर के. नाईक निलंबित झाल्याचा धसका पोलिसांनी घेतला असून, मुंब्रा पोलिसांनी अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी २ वेगवेगळ्या प्रकरणांत बिल्डरांवर...
View Articleअधिकाराची क्रांती
सरकारी यंत्रणेविरोधात जव्हार तालुक्यातील आदिवासींनी आधुनिक पध्दतीने सत्याग्रह पुकारला आहे. सोमवारी येथील तब्बल ६८७ आदिवासींनी हक्काच्या जमीनपट्ट्यासाठी जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती...
View Article