७४ लोकांचा बळी घेणाऱ्या शिळफाटा दुर्घटनाप्रकरणी ठाणे पोलिसांनी इमारतीच्या आर्किटेक्ट फारूक अब्दुल लतीफ छापरा (५९) आणि स्थानिक वृत्तपत्राचा पत्रकार रफीक दाऊद कामदार (४४) यांना सोमवारी अटक केली.
↧