Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मराठा आरक्षणासंबंधी आज बैठक

राज्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात आढावा घेऊन शासनास योग्य त्या शिफारशी करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे.

View Article


मच्छिमारांना वादळी वाऱ्याचा फटका

बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिमारांना बसला. यामुळे ४ मासेमारी बोटी वाहून गेल्या तर करंजा-रेवस दरम्यान चालणारी 'तरी'चे देखील नुकसान झाले आहे .

View Article


अपहारप्रकरणी एकास अटक

ठेवीवर अधिक व्याजाचे अमिष दाखवून अपहार केल्याप्रकरणी खानदेशातील बढेसर क्रेडिट सोसायटीचे संचालक एकनाथ बाळू म्हात्रे (राहणार कल्याण) यास पालघर पोलिसांनी अटक केली. अन्य अरोपी फरार आहेत.

View Article

मिरा-भाईंदरमध्येही उत्साह

मिरा-भाईंदर शहरातही बुधवारी शांततेत गणपती विसर्जन झाले. भाईंदर पूर्व-पश्चिम येथील चौपाट्यांवर हजारो भाविकांची गर्दी झाली होती. शहरातील तलाव तसेच चौपाटीकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

View Article

टेम्पोखाली सापडून युवकाचे निधन

ऋषभ दिलदार पवार (१६) या टी. बी. कॉलेजमधील ११वी कॉमर्समध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाले. पापडी येथे बुधवारी गणेश विसर्जनाच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी डीजेचा टेम्पोला...

View Article


बाल वारकऱ्यांचे खास आकर्षण

वाजत-गाजत, गुलाल उधळत हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना वसई-विरार पट्ट्यात भावपूर्ण निरोप दिला. विरार, नालासोपाऱ्यात गुरुवार पहाटेपर्यंत विसर्जन सुरू होते.

View Article

अपहरण करून तरुणास मारहाण

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने घेतलेले पैसे परत न करणाऱ्या तरुणाचे पाच जणांनी अपहरण करुन त्याला एका खोलीत डांबून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

View Article

शिवसेना नगरसेवकांनी पुन्हा उधळली सभा

उल्हासनगर महापालिकेत महापौरपदावरूनचा सत्ताधाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला असून शुक्रवारची महासभा शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुन्हा उधळून लावली.

View Article


मराठा समाज समितीकडे आली १३८ निवेदने

राज्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात आढावा घेऊन शासनास योग्य त्या शिफारशी करण्यास राज्याचे बंदरे आणि रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे मंत्री नारायण राणे यांच्या...

View Article


साथीच्या आजाराचे तीव्र पडसाद स्थायी समितीत

महापालिका क्षेत्रात पसरलेल्या डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे पडसाद गुरुवारी स्थायी समिती बैठकीत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी...

View Article

सोमवारपासून पनवेल ते मंत्रालय एसी बसेवा

पनवेल ते मंत्रालयपर्यंत एसी बससेवा २३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत ही एसी सेवा चालणार आहे. पनवेल ते मंत्रालय मार्गावर यापूर्वी महामंडळातर्फे साधी एसटी सुरू करण्यात आली...

View Article

प्रभाग ‘क’मधील कामांना मिळणार गती

वसई-विरार शहर महापालिकेच्या नालासोपारा प्रभाग समिती ‘क’ प्रभाग क्रमांक ५१ गास भागातील विविध विकासकामांना पालिकेने मंजुरी दिली असून टप्प्या-टप्प्याने येत्या चार-पाच महिन्यांत या कामांना गती येणार आहे.

View Article

राष्ट्रध्वज अवमान कर्मचाऱ्यास अटक

रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रध्वज फडकत राहिल्याचे पाहिल्यानंतर एका नागरिकाने याबाबत विरार पोलिसात तक्रार केली होती. राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१चे कलम २ प्रमाणे विरार पोलिसांनी...

View Article


पालिकेची बस भाडेवाढ

वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकिट दरात शुक्रवारपासून एक रूपयाची भाडेवाढ करण्यात आली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे याबाबत बैठक झाल्यानंतर वसई-विरार पालिकेला भाडेवाढ करण्यास मंजुरी मिळाली.

View Article

अंगणवाडी साहित्यखरेदी घोटाळा

ठाणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना बाजारातील प्रत्यक्ष दरापेक्षा पाचपटीने अधिक किमती लावून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून लाखो रूपयाचा भ्रप्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप...

View Article


पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार

राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना’अंतर्गत मंजुरीसाठी प्रतीक्षेत असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेच्या वाढीव १०० द.ल.लि. (एमएलडी) पाणी पुरवठा योजनेबाबत चर्चा करण्यासाठी...

View Article

माथेरान घाटातून जाताय, जपूनच!

धोकादायक वळणे, जागोजागी पडलेले खड्डे आणि सर्वत्र पसरलेली खडी आणि त्यातच आता नांगर खिंडीच्या वळणावर रस्ता खचल्याने वाहन चालक आणि पर्यटकांना माथेरान घाटातून जाताना जरा जपूनच जावे लागणार आहे.

View Article


मुंब्र्यात चार मजली इमारत कोसळली

मुंब्रा येथे शनिवारी सकाळी स्टेशनपरिसरात असलेली एक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळते आहे. या इमारतीच्या ढिगा-या खाली काही जण अडकले होते, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे समजते. मात्र या...

View Article

सव्वाशेजणांची तारणहार

मुंब्रा येथील बानू कॉम्प्लेक्समधील इमारत क्र. ५मध्ये राहणारे मोहम्मद अस्लम यांची आठ वर्षांची मुलगी आसमा हिने घराच्या हॉलच्या खांबाला तडे गेल्याचे पाहताच वडिलांना सांगितले. अस्लम यांनी स्थानिक नगरसेवक व...

View Article

KDMC:३८ नगरसेवकांचे राजीनामे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शुक्रवारी नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर, शिवसेना आणि त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष अशा ३८ नगरसेवकांचे राजीनामे पक्षाने शनिवारी घेतले. हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>