कल्याण डोंबिवली महापालिकेत शुक्रवारी नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर, शिवसेना आणि त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष अशा ३८ नगरसेवकांचे राजीनामे पक्षाने शनिवारी घेतले. हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.
↧