$ 0 0 उल्हासनगर महापालिकेत महापौरपदावरूनचा सत्ताधाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला असून शुक्रवारची महासभा शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुन्हा उधळून लावली.