Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

गणरायासाठी सजले मार्केट!

गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या असून सजावटीचे नवनवीन प्रकार यंदा विक्रीस आले आहेत. सजावटीत वापरल्या जाणाऱ्या लायटिंगच्या वस्तूंमध्ये चिनी वस्तूंचा भरणा असून थर्माकोलचे भाव वाढल्यानेही त्याची किंमती...

View Article


‘ते’ अधिकारी कार्यकारी पदासाठी अयोग्य

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना पोलिस स्टेशनात बेदम मारहाण करणारे पोलिस अधिकारी कार्यकारी पदासाठी लायक नाहीत असा निष्कर्ष काढत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी पावले उचलत...

View Article


वाळू उपशाचा रेल्वेला फटका

कोपर खाडीत झपाट्याने होणाऱ्या रेती उपशाकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका आता रेल्वेलाच बसत आहे. येथे झालेल्या रेती उपशामुळे रेल्वेचे रुळ खचण्याची भीती व्यक्त होत असून, खाडीकिनारी असलेले...

View Article

राजीव यांची नार्को टेस्ट व्हावी!

शिळफाटा येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी लहान माशांना बळीचा बकरा करण्यात आले असून, मोठा माशांना मात्र अभय दिले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत केला. याप्रकरणी सत्य बाहेर यावे...

View Article

अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप

पदाचा फायदा घेत महापालिकेकडून बगीच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड हडप करून त्यावर माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी अनधिकृतपणे २०० खोल्या आणि २ बंगल्यांचे बांधकाम केल्याची तक्रार भाजपचे वॉर्ड अध्यक्ष...

View Article


डोंबिवलीत एकाचा तापाने मृत्यू

डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात तापाच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. बद्रीनाथ राठोड (३५) असे रुग्णाचे नाव असून, तो बदलापूर येथील वालवली गावचा रहिवासी होता.

View Article

करबुडवे व्यापारी आले ताळ्यावर

एलबीटीविरोधात आंदोलन करुन तो बुडवणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांना पालिकेने नोटीसा पाठवण्यास सुरुवात केल्यावर करबुडवे व्यापारी ताळ्यावर आले असून, त्यांनी हा कर भरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसांत...

View Article

पंखा पडल्याने विद्यार्थी जखमी

वर्ग सुरू असताना डोक्यावरील पंखा पडल्यामुळे सीनिअर केजीमध्ये शिकत असलेला ६ वर्षांचा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी कल्याण आधारवाडी येथील डॉन बास्को शाळेत घडली. कृष्णा आलोक यादव असे...

View Article


अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

खारघर येथील येरळा मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सीबीडी-बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ घडली. प्रियंका गौतम जाधव (२१) असे या...

View Article


समुद्रात दोन मच्छिमारांचा मृत्यू

मि‍ऱ्या समुद्रात बुधवारी सकाळी भरतीच्या वेळी छोटी बोट खडकावर आदळून झालेल्या अपघातात जाकीमिर येथील संदीप केशव बनप (४५), प्रमोद अनंत पाटील या दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला. बनप याचा मृतदेह हाती...

View Article

शिवसेनेची गणेश दर्शन स्पर्धा

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय श्री गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २२ वे वर्ष आहे. उत्सव साजरा करणाऱ्या संस्थांच्या उत्साहाला विधायक वळण लागावे, समाजप्रबोधन...

View Article

पेन्शन अदालतीचे आयोजन

कोकण विभागीय पेन्शन अदालत १० सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. सदर पेन्शन अदालतीमध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवारण...

View Article

डोंबिवली स्टेशनला गरज व्हर्टिकल विकासाची

सर्वाधिक प्रवासी संख्या असलेले स्थानक हा ठाण्याचा मान आता डोंबिवली स्थानकाला मिळालाय. एमआरव्हीसीच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत डोंबिवलीतील प्रवासी संख्या तब्बल १२ हजारांनी वाढलीय....

View Article


अत्याचार सहन करू नका!

कॉलेज किंवा अन्य ठिकाणी मुली किंवा स्त्रियांवर अत्याचार होत असतात, पण मुली तक्रार करायला आजही पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. हा सायलेण्ट व्हायोलन्स मुकाटपणे सहन करू नका, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या...

View Article

हिरानंदानीवासियांना बिबट्याची धास्ती

हिरानंदानी गृहसंकुलातील वेलिंग्टन सोसायटीच्या आवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने येथील रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत. ट्रॅप लावला असला तरी दोन दिवसांत बिबटयाचा काहीच थांग न लागल्याने...

View Article


खाद्यपदार्थांची होणार तपासणी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिकेने संयुक्त पथकाची स्थापना केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. के....

View Article

खारघरमध्ये मॅरेथॉन

महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी खारघरमध्ये १७ सप्टेंबरला राष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

View Article


भर रस्त्यात आत्महत्या

एकाकीपणाला कंटाळून ५३ वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी कल्याणमध्ये घडली. यात मोहम्मद शेख या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

View Article

इंदुलकर मारहाणप्रकरणी अहवाल सादर

नौपाडा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी बुधवारी आयुक्त के. पी. रघुवंशी यांना चौकशी अहवाल सादर केला आहे. दुधे यांनी अहवालाबाबत काही बोलण्यास नकार दिला...

View Article

खंडणी मागणारे ३ हवालदार निलंबित

सोनसाखळी चोरीचा ठपका ठेवत, २ तरुणांना मारहाण करत त्यांच्याकडे ६० हजाराची खंडणी मागणाऱ्या ३ हवालदारांना पोलिस उपायुक्तांनी निलंबित केले असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. मनोज कदम, पोपट डोरमले...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>