डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात तापाच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. बद्रीनाथ राठोड (३५) असे रुग्णाचे नाव असून, तो बदलापूर येथील वालवली गावचा रहिवासी होता.
↧