कॉलेज किंवा अन्य ठिकाणी मुली किंवा स्त्रियांवर अत्याचार होत असतात, पण मुली तक्रार करायला आजही पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. हा सायलेण्ट व्हायोलन्स मुकाटपणे सहन करू नका, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष डॉ. क्रांती जेजुरकर यांनी ठाण्यात केले.
↧