Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप

$
0
0
पदाचा फायदा घेत महापालिकेकडून बगीच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड हडप करून त्यावर माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी अनधिकृतपणे २०० खोल्या आणि २ बंगल्यांचे बांधकाम केल्याची तक्रार भाजपचे वॉर्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास जनहित याचिका दाखल कण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>