Dy. SPसह दोन अधिकारी जखमी
रविवारी पहाटे मुंबई - गोवा हायवेवर गाडीचा पाठलाग करताना पोलिसांचा फिल्मी स्टाइल पाठलाग सुरू होता. रायगड हद्दीतील सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतरात सुरू असलेल्या या पाठलागामध्ये पेणचे डीवायएसपी प्रदीप...
View Articleविद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता राज्य सरकारने २०११ मध्ये नियमावली तयार केली असून वाहतुकीबाबत ठरवलेल्या धोरणाची वसई-विरारमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही.
View Articleप्राच्य विद्या केंद्रासाठी उद्धव ठाकरे सरसावले!
ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यास केंद्र सध्या अनास्थेच्या फेऱ्यात सापडले असले तरी, या केंद्राची दयनीय अवस्था पालटून त्याचे रूपांतर सुसज्ज केंद्रात करण्याची सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
View Articleमनिषा निमकर यांचा राजीनामा
शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख उत्तम पिंपळे हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मीनाताई तसेच उध्दव यांच्या विषयी अनुद्गार काढीत असल्याचा आरोप करीत माजी राज्यमंत्री व शिवसेना नेत्या मनिषा निमकर...
View Articleसुरेश बिजलानीला न्यायालयीन कोठडी
नवी मुंबईतील एस. के. बिल्डर्स हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी सुरेश बिजलानी याला सोमवारी वाशी कोर्टाने ८ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आठदिवसापूर्वी सुरेश बिजलानी याने ठाणे येथील सेशन...
View Articleदोन महिला भाजल्या
वसई पूर्व वालीव येथे एका कंपनीत दोन महिला कामगार अॅसीडने भाजल्याची घटना घडली असून पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
View Articleहेलिपोर्टसाठी पर्यायी जागेचा शोध
करावे गावाजवळ गणपतशेठ तांडेल मैदान परिसरात प्रस्तावित असलेल्या हेलिपोर्टला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे आता सदर हेलिपोर्टसाठी खारघर, कळंबोली तसेच पाम बीच परिसरात पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय घेण्यात...
View Articleसकवार वृद्धाश्रमात मंत्र्यांच्या हस्ते साहित्यवाटप
समाजात वृद्धांच्या समस्या वाढत असून वृद्धाश्रमांची संख्याही वाढत चालली आहे. वृद्धाश्रम वाढणे ही चांगली गोष्ट नाही. मात्र आज परिस्थिती बदलत आहे. वृद्धांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या समाज कल्याण...
View Articleमावा, गुटखा विक्रीविरोधात इशारा
राज्यातील मावा व गुटख्यावरील बंदीनुसार अशा पदार्थांची विक्री करताना आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाने दिला आहे.
View Articleहोरपळल्याशिवाय कवितेचा अनुभव येत नाही!
मराठी भाषेतील नवोदित कवींनी सतत लिहत रहावे व लिखाणाचे व्रत हातात घेऊन भाषेची सेवा करावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले.
View Articleराज्यात ओला दुष्काळ जाहीर करा
दीड महिन्यापासून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतात पेरलेले बियाणे पावसाच्या पाण्याने वाहून गेले असून काही बियाणे कुजून गेले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने तातडीने ओला दुप्काळ जाहीर करावा,...
View Articleविद्यार्थ्यांसाठी हवी नियमित ST
वसईतील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बस सोडाव्यात, सध्याच्या बसेस वेळेवर धावतील याची काळजी घ्यावी. बसेसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच...
View Articleघंटागाडी आंदोलनावर पोलिस कारवाई
वेतनवाढीच्या मागणीसाठी ठाणे महापालिकेवर चड्डी बनियन मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना मंगळवारी पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले. आक्रमक झालेल्या ९१ कर्मचाऱ्यांना ठाणे...
View Articleक्रिकेटपटू तन्विश वझे याचा सत्कार
मुंबई क्रिकेटमधील चौदा वर्षांच्या संघात पालघर तालुक्यातील दांडी गावातील क्रिकेटपटू व चिंचणी हायस्कूलचा विद्यार्थ्यी तन्विश रमाकांत वझे याची निवड झाल्याने महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अॅकॅडमीतर्फे...
View Articleरेतीचे तीन कंटेनर जप्त
गुजरातहून मुंबईकडे बेकायदेशीर रेती घेऊन जाणारे तीन कंटनेर मनोर पोलिसांनी पकडले असून त्यातील ७५ हजार रूपयाची रेती व ३० लाख किमतीचे कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी रेतीमालकासह चौघांना अटक...
View Articleमुक्काम पोस्ट बदलापूर
बदलापूरची बित्तंबातमी - धो धो पावसात पाणीटंचाई, नगरपालिकेला मुख्याधिकारीच नाही आणि रस्त्यांची झाली चाळण...
View Articleरस्त्यावर उतरा
वसई-विरार महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेना उपनेते व वसईचे आमदार विवेक पंडित यांनी केले.
View Articleप्रा. संजय मंगो यांना डॉक्टरेट
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्हीजेटीआय कॉलेजमधील प्राध्यापक संजय मंगला गोपाळ यांना अमेरिकेतील डेलावर विश्वविद्यालयाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. ‘नागरी ऊर्जेचे संवर्धन आणि अपारंपारिक ऊर्जेच्या...
View Articleजोशी शाळेचे विद्यार्थी चीनला
चीनमध्ये होणाऱ्या चायना अॅडोलेसन्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन स्पर्धेत ए. के. जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे शाळेचे हे...
View Articleप्रकल्पग्रस्तांचा उद्या मोर्चा
ठाणे-बेलापूर पट्टीतील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एमआयडीसीच्या महापे येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
View Article