Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

वसई-ठाणे, कल्याण दरम्यान जलवाहतूक

ठाणे, कल्याण व वसई खाडीवरील जलमार्ग लवकरच सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार विवेक पंडित यांनी दिली.

View Article


शिरगावमध्ये अनियमित पाणीपुरवठा

वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ शिरगाव गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून तोही अनियमित होत असल्याची तक्रार पालिकेत करण्यात आली आहे.

View Article


घंटागाडी ठेकेदाराने लाटला कामगारांचा पीएफ

ठाणे महापालिकेच्या घंटागाडी योजनेतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि अन्य कायदेशीर देणी दिली जात असल्याचा दावा ठाणे पालिकेकडून केला जात असला तरी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडच्या (पीएफ) पैशांवर ठेकेदारच...

View Article

राष्ट्रपतींचे पत्र पुरस्कारापेक्षा मोलाचे

‘श्वास’च्या कथेमध्ये सौदर्याची मी केलेली व्याख्या तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भावली, कथा वाचल्यानंतर त्यांनी मला पाठवलेले पत्र हे माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे...

View Article

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे साचतोय कचरा

समान वेतनाच्या मागणीसाठी ठाण्यातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन बेकायदा असल्याचे कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही गेले १० दिवस काम बंद करून या कर्मचाऱ्यांनी ठाणे शहराला वेठीस धरले आहे. पालिकेने...

View Article


सुरेश बिजलानीला न्यायालयीन कोठडी

नवी मुंबईतील एस. के. बिल्डर्स हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी सुरेश बिजलानी याला सोमवारी वाशी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

View Article

डोंबिवलीत तरूणाई कट्टा

ई- दुनियेत रमलेल्या तरूणाईला वाचनाची गोडी लागावी, तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने तरूणाई कट्टा सुरू करण्यात आला आहे.

View Article

भारत स्काऊटच्या अध्यक्षपदी निलिमा डावखरे

ठाणे भारत स्काऊट्स आणि गाईड्च्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निलिमा डावखरे यांची निवड करण्यात आली असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ३ वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.

View Article


मुक्काम पोस्ट अंबरनाथ

अंबरनाथची बित्तंबातमी

View Article


ठाणे-बेलापूर मार्गाची दुरुस्ती

ठाणे-बेलापूर मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सुमारे १ कोटी ९३ लाख ८४ हजार रुपये खर्चून संपूर्ण ठाणे-बेलापूर मार्गाची डागडुजी...

View Article

LBT दर आणखी कमी करा

पेट्रोल-डिझेल इंधनावर नवी मुंबई महानगरपालिकेने आकारलेला एलबीटीचा दर साडेतीन टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आणून ठेवला आहे. मात्र एलबीटीचे दर आणखी कमी करण्यासाठी नवी मुंबई पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने...

View Article

शेतक-यांना नुकसानभरपाई

फळभाज्यांचे निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. कृषी मंत्रालयाने परवाना रद्द करण्याचा इशार दिल्यानंतर या कंपन्यांनी ही...

View Article

ऑनलाइन शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थिंनींची शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात ऑनलाइन जमा करण्याचा ठाणे जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रम आता राज्यभर राबवला जाणार आहे. त्याचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री...

View Article


महामहीम नव्हे, राष्ट्रपती महोदय

घटनात्मकदृष्ट्या देशातील सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या राष्ट्रपतींचा उल्लेख हिंदी आणि मराठीत ‘महामहीम’ असा तर, इंग्रजीत ‘हिज एक्सलन्सी’ असा करण्याची प्रथा भारतातही आहे. मात्र, यापुढे ही प्रथा मोडून...

View Article

बापाचा मुलीवर बलात्कार

सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना सोमवारी डोंबिवलीत उघड झाली. सुनिल गर्वे (२९) असे बापाचे नाव असून, त्यास डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. कल्याण...

View Article


महिलांनी काढली दुकानदाराची धिंड

ठाण्यातील एका दुकानात महिलांच्या अंतर्वस्त्रावर हिंदू देवतेचे चित्र आढळल्यावर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संबंधित दुकानदाराला दुकानातून बाहेर खेचत ठाणेनगर पोलिसांच्या हवाली केल्याची घटना सोमवारी...

View Article

सुरक्षा रक्षकाने पकडले चोराला

घणसोलीतील हरी कॉम्प्लेक्समध्ये चोरी करून पळणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला सदर इमारतीवर तैनात असेल्या सुरक्षा रक्षकाने पकडले. सुनिल पांडुरंग पवार (१९) असे या चोरट्याचे नाव आहे.

View Article


आदिवासी भागातील पहिली PSI

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागातील दीपिका दळवी ही आदिवासी समाजातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाली.

View Article

१२ वर्षाच्या अक्षिताची आत्महत्या

ऐरोली सेक्टर-४ मध्ये राहणाऱ्या बारा वर्षीच्या मुलीने घरी गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली. अक्षिता उदय शेट्टी (१२) असे तिचे नाव असून ती आई-वडीलांची एकुलती मुलगी होती. आत्महत्येचे कारण स्पष्ट...

View Article

डायलिसीस मशीनचा गुंता सुटेना

‘१५० रुपयांत डायलिसीस’ असा भला मोठा फलक ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलने लावला असला, तरी त्या दरात तिथे डायलिसीस होत नसल्याचे उघड झाले आहे.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>