मुंबई क्रिकेटमधील चौदा वर्षांच्या संघात पालघर तालुक्यातील दांडी गावातील क्रिकेटपटू व चिंचणी हायस्कूलचा विद्यार्थ्यी तन्विश रमाकांत वझे याची निवड झाल्याने महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अॅकॅडमीतर्फे त्याचा बोईसर येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
↧