वसईतील अपंगांचे सर्वेक्षण सुरू
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अपंग व्यक्तींच्या सर्वेक्षणाचे काम दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
View Article'अंबरनाथ शिवालय'चा गौरव
अंबरनाथच्या प्रसिद्ध शिव मंदिराचा तब्बल १२ वर्षे अभ्यास करून डॉ. कुमुद कानिटकर यांनी लिहिलेल्या 'अंबरनाथ शिवालय-ए मोनोग्राफ ऑन द टेंपल अॅट अंबरनाथ' या इंग्रजी संशोधनात्मक ग्रंथाला नुकताच पॅरिस येथील...
View Articleमोदी महाराष्ट्र द्वेषी – संभाजी ब्रिगेड
मोदी हे महाराष्ट्र द्वेषी आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याला कमी लेखण्याची चुकभूल करु नये, मराठी जनतेमुळेच गुजराथी लोकांची प्रगती झाली; अशा आशयाचे पोस्टर आज (रविवार) सकाळ पासून ठाणे शहरात अनेक...
View Articleबदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला
कर्जतहून बदलापूरकडे येणा-या अप मार्गावरील एका लोकलचा डबा बदलापूरजवळ घसला. यामुळे कर्जत-बदलापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
View Articleमुंब्राःहॉस्पिटलमध्ये तोडफोड,४अटकेत
ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम ३५३, ३३२, ४२७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
View Articleबदलापूरजवळ लोकलमधून पडून १ जण ठार
कर्जतहून सीएसटीकडे जात असलेल्या धावत्या लोकलमधून बदलापूरजवळ तीन प्रवासी पडल्याची घटना आज, रविवारी संध्याकाळी घडली.
View Articleरेल्वे पुलांवरून सेना-भाजपमध्ये संघर्ष!
मांडा टिटवाळा आणि ठाकुर्ली येथील दोन रेल्वे पुलांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकदा मंजुरी दिलेली असताना भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी तो विषय पुन्हा सभेसमोर मांडण्याचे निर्देश दिल्यामुळे...
View Articleएका चित्राची कुळकथा
चित्रकार अप्रतिम शैलीतील वेधक कलाकृतीने आपल्यातील सृजनशीलतेला वाट करुन देत असतो. त्याच्या चित्रकृतींमधील तजेलदार रंगांचे ओघळ रसिकांच्या मनात रुंजी घालतात. अशी कलाकृती अभिरुचीने कशी बघावी आणि तिचा...
View Articleघंटागाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
पालिकेच्या सफाई कामगारांएवढे वेतन मिळावे या मागणीसाठी घंटागाडी कामगारांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. पालिकेने कचरा उचलण्यासाठी केलेली पर्यायी व्यवस्था हाणून पाडण्यासाठी आंदोलनकर्ते सरसावले...
View Articleतरुणांनी साधला गुरुपौर्णिमा योग
कोणतीही विद्या शिकायची असेल तर गुरूचे मार्गदर्शन हवेच. गुरुदेखील आपले शिष्य आपल्यापेक्षा मोठे व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात. अंबरनाथमधील तरुण शास्त्रीय गायकांनी एकत्र येऊन चांगले शिष्य घडवण्यासाठी...
View Articleदेहविक्रीस भाग पाडणारी महिला अटकेत
शेजारी राहणाऱ्या दोन अनाथ अल्पवयीन मुलींशी जवळीक करुन त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेल्या अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. प्रभावती ठाकूर- कोशमिरे (४५) असे महिलेचे नाव असून तिच्यासह...
View Articleहत्या, दरोड्याचे आरोपी निर्दोष
नवी मुंबईतील एका बँकेवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात पोलिस सबइन्स्पेक्टरची हत्या केल्याचा आरोप असलेल्या ५ जणांची ठाणे सेशन कोर्टाने शनिवारी निर्दोष सुटका केली. या निर्णयामुळे नवी मुंबई पोलिसांना धक्का...
View Articleपनवेल स्टेशनात सीव्हीएम मशिन्सची सुविधा
पनवेल रेल्वे स्टेशनात अनेक दिवसांपासून सीव्हीएम (कूपन व्हॅलिडेटिंग मशिन्स) सुरू नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने पनवेल...
View Articleठाण्यात जोडपूल खुला
ठाणे स्टेशनातील स्कायवॉक व रेल्वेचा रुंद फूट ओव्हर ब्रीज यांना जोडणाऱ्या पुलाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.
View Articleमीटरची जाहीर चाचणी
रेडिओ फ्रीक्वेन्सी मीटरमुळे वीज बिलात कमालीची वाढ झाल्याच्या तक्रारी पाहता महावितरणतर्फे या मीटरची जाहीर चाचणी केली जाणार आहे. बुधवारी ठाण्यात वागळे इस्टेट येथील कार्यालयात हे प्रात्यक्षिक दाखवण्यात...
View Articleडुकरांमुळे नागरिक त्रस्त
उल्हासनगर शहरातील डुकरांचा त्रास आता शेजारील अंबरनाथ शहरवासीयांनादेखील होऊ लागला असून, अंबरनाथमध्ये विविध भागांत डुकरे फिरताना दिसताहेत. शहरातील गलिच्छपणा वाढवण्यात मोठा सहभाग असलेल्या या डुकरांचा...
View Articleगतिमंद मुलीवर बलात्कार
पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने १४ वर्षांच्या गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी मुंब्र्यात घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
View Article‘सिव्हिल’ची सुरक्षा वाऱ्यावर
खतरनाक गुंड, गुन्ह्यांमधील आरोपी, हाणामारी किंवा अपघातांत जखमी झालेल्यांवर उपचार करणारे ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आणि तेथील कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. येथे असलेले पोलिस केवळ पंचनाम्यापुरतेच...
View Articleठाणे हॉस्पिटलमध्ये बेमुदत बंद
पोटात चाकू खुपसल्याने हत्या झालेल्या मुंब्य्रातील अहमद शेख याच्या मित्रांनी शनिवारी रात्री ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलात घातलेला धुडगूस तसेच, दोन डॉक्टरांसह नर्स आणि वॉर्ड बॉय यांना केलेली बेदम मारहाण...
View Articleमध्य रेल्वेचा तीन तिघाडा
झोडपून काढणारा पाऊस आणि ठरलेला मेगाब्लॉक यामुळे आधीच रखडलेल्या मध्य रेल्वेच्या लोकलसेवेचा बदलापूरजवळ लोकल रूळावरून घसरल्याने रविवारी दिवसभर बोजवारा उडाला होता.
View Article