पनवेल रेल्वे स्टेशनात अनेक दिवसांपासून सीव्हीएम (कूपन व्हॅलिडेटिंग मशिन्स) सुरू नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील सीव्हीएम मशीन सुरू केल्या आहेत.
↧