कर्जतहून बदलापूरकडे येणा-या अप मार्गावरील एका लोकलचा डबा बदलापूरजवळ घसला. यामुळे कर्जत-बदलापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
↧