कळंबोली येथून वाशीच्या दिशेने जाणारी ओमनी कार सीबीडी-बेलापूर येथील खिंडीमध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेले पोलिस हवालदार गौतम मोरे (५०) हे ठार झाले. तर इतर चार प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
↧