मोठ्या धुमधडाक्यात रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसी या दोन पोलिस ठाण्यांचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी करण्यात आले होते. यापैकी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अद्याप साधा टेलिफोनही लागलेला नाही.
↧