शाळेला उन्हाळ्याची सुट्टी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचा प्रताप शिक्षण मंडळाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. विद्यार्थी सहलीच्या नावाखाली खर्च केलेल्या लाखो रुपयांची चौकशी सीआयडीकडून करण्यात यावी, अशी मागणी मनविसेच्या सांस्कृतिक विभागाने राज्यपालांकडे केली आहे.
↧