शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील ३७० अनधिकृत इमारती व अतिक्रमण करणाऱ्यांची नावासह यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. या अनधिकृत इमारती व चाळींमध्ये नागरिकांनी घरे घेऊ नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
↧