Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

रेल्वेखाली दोघांची आत्महत्या

सेल्स टॅक्स विभागात क्लार्क असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह शनिवारी कल्याणजवळील आटगाव स्टेशनजवळ रेल्वे रुळांजवळ सापडले. ओंकार पस्टे (३०) आणि दीपाली चव्हाण (३०) अशी या दोघांची नावे असून या...

View Article


छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या एका १७ वर्षीय शाळकरी मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना बोईसरजवळील सालवड येथे घडली असून गंभीररित्या भाजलेली ही मुलगी सध्या हॉस्पिटलमध्ये...

View Article


२० वर्षांनंतर न्याय...

१९९२-९३ साली टीएमटी बसेसची बॉडी बांधण्यासाठी कंत्राट निघाले आणि घोटाळ्याची पहिली पायरी ओलांडली गेली. या घोटाळ्याप्रकरणी तब्बल २० वर्षांनंतर शनिवारी ठाणे सेशन्स कोर्टाने शिक्षा ठोठावली. १५० तारखांना...

View Article

मानपाडा परिसरात बारवर छापा

डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या एका बारवर शनिवारी रात्री मुंबई क्राईम ब्रांचच्या सोशल सर्व्हिस विभागाने छापा टाकला. ६३ बारबालांसह २५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई...

View Article

पेशंटभोवती शुगर ट्रॅप

प्रमाणपेक्षा दुप्पट इन्सुलीनचा डोस दिल्यानंतरही कळवा हॉस्पिटलात उपचार घेत असलेल्या पेशंटचा मधुमेह नियंत्रणात येत नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या 'शुगर ट्रॅप'मध्ये अनेक...

View Article


खारफुटींच्या संवर्धनासाठी हेलिकॉप्टर पाहणी

ठाणे जिल्ह्यातल्या खाडी किनाऱ्यांवर भराव टाकून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असून, ते रोखण्यासाठी या किनाऱ्यांची हेलिकॉप्टरने पाहणी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...

View Article

कलाकारांसाठी चांगला काळ!

संगीत क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय संगीताला म्हणावे तसे पोषक वातावरण दिसत नाही. बाहेरच्या अनेक गोष्टी संगीतामध्ये डोकावू लागल्या आहेत त्यामुळे अनेक जटिल प्रश्न निर्माण होत...

View Article

सूर पाणी नियोजनाचा

तिसरे महायुध्द पाण्यासाठी होईल, अशी भीती सातत्याने व्यक्त केली जाते. पण पाण्याचे योग्य नियोजन केले तर हा विध्वंस टाळता येऊ शकतो. अर्थात त्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने वाया जाणारे पाणी...

View Article


कल्याणमध्ये विजेचा लपंडाव

कडक उन्हाने अंगाची काहिली होत असताना कल्याण पश्चिमेत वीजपुरवठा वारंवार खंडीत झाल्याने रविवारी रहिवाशांचे हाल झाले. पावसाळ्याआधीची दुरुस्ती व देखभालीच्या कामांमुळे गेले महिनाभर महावितरणतर्फे शुक्रवारी...

View Article


पर्यावरणाचा -हास होतोय!

मानवाची सध्याची जीवनशैली निसर्गाला ओरबाडणारी आहे. प्रदूषण, वाढते तापमान यांचे दुष्परीणाम जाणवू लागले आहेत. जगभरात अणुऊर्जेचा वापर कमी करण्यावर भर दिला जात असला तरी आपण मात्र जैतापुरात या उर्जेवर आधारित...

View Article

ठाण्यात थॅलेसेमिक डे केअर सेंटर

थॅलेसेमिक मुलांसाठी शहरातील पहिले डे केअर सेंटर आणि अद्ययावत ब्लड बँक कापूरबावडी येथील ओरीओन बिझनेस पार्कमध्ये सुरू होत आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ आज, सोमवारी...

View Article

पावसाने गाठला रविवारचा मुहूर्त

उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांची रविवार संध्याकाळ अचानक आलेल्या पावसाने सुखद करून टाकली. जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी संध्याकाळी पावसाने विजेचा लखलखाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली.

View Article

रविवार झाला 'ड्राय'

ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाइपलाइन शुक्रवारी फुटल्याची घटना ताजी असताना पुन्हा शनिवारी त्याच ठिकाणी पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय या भागातील लाखो...

View Article


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

View Article

रत्नागिरीत तरुणाची आत्महत्या

फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या आकाश प्रवीण जोशी (२२) या विद्यार्थ्याने रविवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

View Article


धोकादायक इमारतीबाबत पालिका उदासीन

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या बाबत पालिकेची भूमिका उदासीन असल्याचे पहायला मिळत आहे. पालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याखेरीज इतर काहीही केल्याचे दसत नसून अतिधोकादायक...

View Article

ढगांच्या गडगडाटात पावसाची सलामी

मान्सूनपूर्व म्हणजेच वळिवाच्या पहिल्या सरींनी मुंबई-ठाणेकरांप्रमाणेच वसई-विरारकरांनाही भिजवले. या पहिल्या सरीत भिजण्याचा आनंद वसईकरांनी घेतला तर अचानक बरसलेल्या सरींनी छत्र्या न घेता बाहेर पडलेल्या...

View Article


स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी सदस्यांचा सभात्याग

विरोधी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये वसई-विरार शहर मनपा विकासाची कामे करत नाही, असा आरोप करत वसई जनआंदोलन समितीच्या चार नगरसेवकांनी स्थायी समिती सभेतून शनिवारी सभात्याग केला. विरोधी नगरसेवकांनी...

View Article

एसटी प्रवाशांच्या समस्या त्वरित सोडविण्याचा आदेश

वसई तालुक्यातील एसटी महामंडळाच्या नवघर, वसई गाव, नालासोपारा, अर्नाळा, विरार या स्थानकातील समस्या सोडविण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच बैठक घेऊन संबंधितांना तात्काळ कार्यवाही...

View Article

हायवेवर वाढते अपघात, अल्प सुरक्षाउपाय

मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघातग्रस्तांना उपचारासाठी तातडीने हलविण्याकरिता अॅम्ब्युलन्स तसेच मृतदेह ठेवण्यासाठी ट्रॉमा सेंटर बांधून देण्याची जबाबदारी आयआरबी व नॅशलन हायवे अॅथॉरिटीने पाच वर्षांत पूर्ण...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>