Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मुंब्रा अधिकाऱ्यांच्या जामिनावर १६ मे रोजी सुनावणी

७४ जणांचा बळी घेणाऱ्या मुंब्रा इमारत दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या नऊ पालिका अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचे युक्तीवाद गुरूवारी पूर्ण झाले असून, १६ मे रोजी त्यावर न्यायमूर्ती के. आर....

View Article


'बंद'चा तिसऱ्या दिवशीही फटका

एलबीटीविरोधात ठाणे व्यापारोद्योग महासंघाने पुकारलेल्या 'बंद'मुळे गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी शहरातील व्यापार आणि उद्योग बंद होते. राज्य सरकार आणि व्यापारी यांच्यातील वादावर तोडगा निघाला नसल्याने आज,...

View Article


डोंबिवलीत कंपनीची पिकअप बस उलटली

कल्याण शिळफाटा रोडवरील टाटा पॉवरजवळ कंपनी कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली पिकअप बस उलटून गुरुवारी अपघात घडला. या अपघातात बसमधील सहा कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले....

View Article

वनजमीन लाटल्याप्रकरणी ६ महिने तुरुंगवास

वन विभागाच्या पाचपाखाडी येथील जमिनीवर झोपडे थाटल्याप्रकरणी ठाणे कोर्टाने विजेंदरसिंह रामप्रसाद याला कोर्टाने ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिक्रमणप्रकरणी कोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचा...

View Article

विद्युत मेटॅलिक्समध्ये कामगार- व्यवस्थापन संघर्ष

तीन हात नाका येथील विद्युत मेटॅलिक्स कंपनीत काम करणाऱ्या बाराशे शिकाऊ कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्याने कामगार आणि व्यवस्थापनात संघर्ष निर्माण झाला आहे. कंपनीच्या गेटवर उभ्या असलेल्या...

View Article


कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी आघाडीची मोर्चेबांधणी सुरू

महापौरपदावरुन शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याने युतीच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडून सेनेला धोबीपछाड देण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचे समजते. सेनेचे नेते ठाण्याच्या स्थायी...

View Article

पालिकेतील बदल्या, बढत्यांमध्ये गैरव्यवहार?

न्यायालयाचे आदेश न जुमानता आणि नियमांची पर्वा न करता ठाणे पालिकेच्या आयुक्त आर. ए. राजीव यांनी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...

View Article

सरकारी कार्यालयांनी थकवली कोट्यवधींची पाणी बिले

कुळगांव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील राज्य, केंद्र आणि निमशासकीय संस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी बिलाचे तब्बल ७१ लाख रुपये थकवले आहेत. सर्वसामान्य ग्राहकाने बिल थकवले की लगेच कनेक्शन कट...

View Article


विद्यार्थ्यांवर सक्तीचे इमारत शुल्क

कॉलेजच्या इमारतीसाठी सक्तीने शुल्क आकारणाऱ्या डोंबिवलीतील के. व्ही. पेंढारकर कॉलेजमधील विद्यार्थी आणि पालकांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनीदेखील या प्रकाराबद्दल...

View Article


घरफोड्या पुन्हा सुरू

ठाणे, मुंब्रा परिसरात पुन्हा घरफोडीच्या घटना सुरू झाल्या आहेत. ठाणे, मुंब्रा व अंबरनाथमध्ये गेल्या २४ तासांत ३ घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्या करणारे पुन्हा सक्रीय झाल्याचे त्यावरुन उघड झाले आहे.

View Article

एलबीटी म्हणजे काय?

जकातीला पर्याय म्हणून स्थानिक संस्था कर प्रणाली (एलबीटी) आणण्यात आली आहे. कोणत्याही शहराबाहेरून येणाऱ्या मालाची जकातनाक्यांवर तपासणी व मूल्यांकन होऊन भराव्या लागणाऱ्या जकातीऐवजी, व्यापाऱ्यांनी स्वत:हून...

View Article

कल्याणमध्ये गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन ठाणे यांच्या कल्याण येथील कारवाईत गुटख्याचा साठ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसात दिनेश छेदीलाल गुप्ता या व्यापाऱ्याविरोधात अन्न सुरक्षा...

View Article

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

रेल्वे पोलिस दलात कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय सासऱ्याने आपल्या २४ वर्षीय सुनेवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी कल्याण पूर्वेत उघड झाली. राकेश कुमार घनशाम शर्मा (५३) असे आरोपीचे नाव असून, तो आरपीएफमध्ये...

View Article


एलबीटीचा वजन-काटा

एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसून सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे या लढ्याला आता खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. जकात की एलबीटी या वादामुळे उत्पन्नच थांबल्याने ठाणे महापालिकेचे कंबरडे...

View Article

कल्याण-डोंबिवलीचा यशाचा फॉर्म्युला

मुंबई-ठाण्यात स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) व्यापाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली असतांना कल्याण डोंबिवलीत मात्र हा कर कमालीचा यशस्वी ठरल्याने व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा...

View Article


त्याच्या रेकॉर्डब्रेक 'पुशअप्स'?

अंगभूत कौशल्यांचा विकास करुन जगातील विक्रमवीरांच्या यादीत स्थान प्राप्त करण्याकरिता उल्हासनगरचा २४ वर्षीय तरुण प्रयत्नशील असून, पुशअप्सचा जागतिक विक्रम करण्यास तो सज्ज झाला आहे. कल्याणच्या वायले...

View Article

KDMCचे महापौर आज ठरणार

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होत असून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार कल्याणी पाटील या अपक्ष व मनसे नगरसेवकांच्या साहाय्याने महापौर होतील, अशी शक्यता आहे.

View Article


कडोंमच्या महापौरपदी कल्याणी पाटील

मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या कल्याणी पाटील तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांचा विजय झाला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा ४७ विरुद्द ३० मतांनी...

View Article

एलबीटीविरोधाची पकड सैल

एलबीटीविरोधात ठाणे व्यापारोद्योग महासंघाने पुकारलेला बेमुदत बंद शनिवारीही कायम राहिला असला, तरी शहरातील उपाहारगृहे मात्र, काही प्रमाणात खुली झाली असल्याने एलबीटीविरोधातील व्यापाऱ्यांची पकड सैल झाली आहे.

View Article

रॅगिंगने घेतला त्याचा बळी

कल्याणमधील एका कॉलेज विद्यार्थ्याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live