७४ जणांचा बळी घेणाऱ्या मुंब्रा इमारत दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या नऊ पालिका अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचे युक्तीवाद गुरूवारी पूर्ण झाले असून, १६ मे रोजी त्यावर न्यायमूर्ती के. आर. वारीयर सुनावणी देणार आहेत.
↧