दिशाभूल करून अडीच लाख लुबाडले
एपीएमसी मार्केटमधील पारसिक जनता सहकारी बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तिची एका भामट्याने दिशाभूल करून त्याच्याजवळची रोख अडीच लाख रुपयाची रक्कम लुबाडून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
View Articleसभापतीपदाबाबत आज निकाल?
स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेण्याच्या महापौरांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर त्या निर्णयाविरोधात शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली...
View Articleखड्डे बुजवण्यासाठी साडेसात कोटी!
कल्याण-डोंबिवलीतील सध्या रस्त्यांची साडेपाचशेहून अधिक रकमेची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या सभेमध्ये साडेसात कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी...
View Articleठाण्यात बंद कडकडीत
स्थानिक संस्था कर, 'एलबीटी'विरोधात बुधवारी ठाण्यात दिवसभर सर्व उपहारगृह, बाजारपेठ, कपड्याची दुकाने, सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या पेढ्यांसह बहुतांश किरकोळ विक्रीची दुकाने बंद होती. 'ठाणे व्यापारोद्योग...
View Articleठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट
ठाणे शहरातील जकात रद्द केल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून, महिन्याभरात पालिकेचे उत्पन्न बरेच खालावले आहे. तिजोरीत आजच्या घडीला ४० कोटी रुपये शिल्लक असून त्यातील ३३ कोटी रुपये सरकारकडून...
View Articleयुतीचे नगरसेवक 'नजरकैदेत'
कल्याण डोंबिवलीत पुन्हा शिवसेना- भाजपची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले असले तरी सेनेचे नेते त्याबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिवसेना व भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना...
View Articleतरुणाने काढल्या मिनिटात १६४ पुशअप्स
कल्याणच्या वायले स्पोर्ट्स क्लबमध्ये पंचांच्या उपस्थितीत एका मिनीटात १६४ पुशअप्स काढून त्याने रॉय बर्गर यांचा एका मिनीटात १३८ पुशअप्स काढण्याचा विक्रम मोडीत काढल्याचा दावा केला आहे.
View Articleवीजग्राहक हैराण
वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजदाबात मोठ्या प्रमाणात चढउतार होणे, यामुळे वसई तालुक्यातील अनेक भागातील ग्राहक हैराण झाले आहेत. पावसाळापूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने हा...
View Articleदारिद्र्य निर्मूलनाचे 'जीवनोन्नती अभियान'
मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख असली तरी येथील दारिद्र्य रेषेखालील लोकांचा जीवनस्तर अपेक्षेइतका वाढला नसल्याने गरीब व श्रीमंत दरी रुंदावत चालली आहे. त्यामुळे...
View Articleदोन अर्भकांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
वसई-विरार शहर महापालिकेच्या वसई गावातील सर डी.एम.पेटीट हॉस्पिटलमध्ये बुधवारी दोन महिलांची प्रसूती झाली. त्यावेळी जन्माला आलेली दोन्ही बालके जन्मत: मरण पावली. या प्रकाराला हॉस्पिटलमधील गैरकारभार...
View Articleमहापालिका मुख्यालयात विजेची उधळपट्टी
वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यालयात विजेचा अपव्यय सुरू असल्याचे चित्र आहे. पालिकेचे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतानाही पंखे, दिवे, एसी सुरूच ठेवून जात असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे.
View Articleशेतकऱ्यांना विविध यंत्रसामग्रीचे वाटप
डहाणू पंचायत समितीतर्फे ठाणे जिल्हा परिषदेच्या सेस फेंडातून व राज्य सरकारच्या फळपीक विमा संरक्षक योजनेअंतर्गत शेतक-यांना विविध यंत्रसामग्री व कीटकनाशके तसेच बुरशी नाशकांचे खरीप हंगामाकरिता वाटप करण्यात...
View Articleमंगळवारी महारोजगार मेळावा
मुंबई पनवेल, ठाणे येथील लहान-मोठ्या आस्थापना, कंपन्यांमधील उपलब्ध रिक्तपदे भरण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून १४ मे रोजी पनवेल येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleपोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एपीएमसी पोलिस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा नुकताच शुभारंभ झाला. नेरूळ येथील सुश्रुषा...
View Articleयादवनगरातील झोपड्या जमीनदोस्त
ऐरोलीतील यादवनगर येथे उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवर एमआयडीसीने कारवाई केली. याअंतर्गत येथील यादवनगर आणि देवीधामनगर या परिसरातील सुमारे चारशे झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
View Articleऑनलाइन वीजबिले भरण्यास वाढता प्रतिसाद
वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेमध्ये उभे राहावे लागत होते. महावितरणने ग्राहकांना घरबसल्या व सहजरीत्या बिल भरता यावे यासाठी ऑनलाइन व एटीपी मशिनच्या माध्यमातून वीजबिल भरण्याची सुविधा सुरू...
View Articleएनएमएमटी आणखी १० व्होल्व्हो बसेस घेणार
एनएमएमटीच्या व्होल्व्हो बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी १० नवीन व्होल्व्हो बसेस शहरातील नवीन मार्गावर सुरू करण्यात...
View Articleविनापरवाना लॉजिंग-बोर्डिंगना बसणार दणका
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत विनापरवाना उपहारगृहे, खानावळी, मिठाईची दुकाने, लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर आता पालिकेच्या कारवाईचा दणका बसणार आहे. महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाने पालिका...
View Articleपूर्ववैमनस्यातून काठ्यांनी हल्ला करून हत्या
पनवेल तालुक्यातील विहीघर गावात राहणाऱ्या दहा ते पंधरा जणांच्या जमावाने पूर्ववैमनस्यातून रतन कोळ्या फडके (५५) यांच्यावर लोखंडी सळ्या आणि लाठ्या काठ्यांच्या सहाय्याने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची...
View Articleपत्रकारांची पळस्पे फाटा ते मंत्रालय रॅली
महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी ‘पत्रकार संरक्षण कायदा करावा’ आणि राज्यातील निवृत्त पत्रकारांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, या मागणीसाठी ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती’ समितीच्या...
View Article