Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मोनो- मेट्रोचे भवितव्य अधांतरी

ठाण्यातील मोनो मेट्रोसाठी जागतिक बँक, जपान जायकासारख्या अन्य आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा विचार एमएमआरडीए करीत असल्याचे उत्तर हिवाळी अधिवेशनात मुख्यंत्र्यांनी दिले होते.

View Article


महापालिकेने शिक्षणाचा दर्जा सुधारावा!

शिक्षणातील इंग्रजीचे वाढते प्रस्थ लक्षात घेता शिक्षण मंडळाने सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करावेत, अशी जोरदार मागणी केडीएमसीच्या महासभेत गुरुवारी करण्यात आली. या नव्या इंग्रजी वर्गांसाठी २५ लाख रुपयांची...

View Article


महिला क्रिकेटपटूंना हव्यात सुविधा

सरावासाठी मुंबईशिवाय पर्याय नाही... स्थानिक पातळीवर आयोजक नाहीत... शालेय स्तरावर महिला क्रिकेटबाबत असलेली उदासीनता... अशा विविध समस्यांमुळे कल्याण-डोंबिवलीत महिला क्रिकेटपटूंची नवीन फळी तयार होताना...

View Article

डोंबिवलीकर ओंकारला पाच सुवर्णपदकं

पटियाल पोलो ग्राऊंडवर नुकत्याच झालेल्या २६व्या नॅशनल जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीकर ओंकार शिंदेने आपल्या कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पाच सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली आहे.

View Article

लंगडी स्पर्धेत अजिंक्य स्पोर्ट्स क्लबची बाजी

नेहरू युवा केंद्र ठाणे, भारत सरकारच्या खेळ मंत्रालयाशी संलग्न सिध्दिविनायक युवा संस्था आणि ठाणे जिल्हा लंगडी संघाच्या वतीने ठाणे जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

View Article


डॉक्टरने केली वेश्याव्यवसायातून सोडवणूक

आई- वडिलांचे अकाली निधन झाले आणि भावा-बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर आली. अचानक आलेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी तिने वेश्याव्यवसायात उडी घेतली. मात्र त्या दलदलीत फसत असतानाच एका डॉक्टर...

View Article

जकातचोर मद्यविक्रेत्यांना पालिकेचे अभय

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांत करवसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी धडपडणाके ठाणे महापालिकेचे अधिकारी जकातचोर मद्यविक्रेत्यांकडील दंडवसुलीसाठी मात्र कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत.

View Article

प्रशासनावरील करवसुलीचा बोजा वाढला

अर्थसंकल्पात लोकांवरील करवसुलीचा बोजा नेहमी वाढत असतो. मात्र, यंदा ठाणे महापालिका प्रशासनावर कर वसुलीचा तब्बल १११ कोटी रुपयांचा बोजा स्थायी समितीने वाढविला आहे.

View Article


परेल केमिस्टचा पालिकेला एक कोटींचा 'डोस'

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या परेल केमिस्टने ठाणे महापालिकेचे तब्बल १ कोटी ३ लाख रुपयांचे भाडे थकवल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड...

View Article


मीटरसक्तीसाठी आरटीओ अधिकारी रस्त्यावर

मीटरसक्तीसाठी कल्याण-डोंबिवलीत आरटीओ जोमाने कामाला लागली असली तरी रिक्षाचालक त्याला फारसा प्रतिसाद देत नसल्याने आता आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

View Article

गणेश मंदिराचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानने मदतीचा हात दिला असून, गेल्या महिनाभरात दुष्काळग्रस्तांसाठी मंदिराने साडेसात लाख रुपयांचा निधी उभारला आहे.

View Article

कळव्यात रास्ता रोको

नवी मुंबईत सिडकोने साडेबारा टक्के विकसीत जमीन मूळ मालकांना परत केली, त्याचप्रमाणे कळवा येथील मफतलाल कंपनीला जमीन देणाऱ्या मूळ मालकांनाही जमीन देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी संघर्ष कृती सेवा...

View Article

चाकूचा धाक दाखवून लूट

मुंबई- नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील गजानन पेट्रोल पंपावर चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पाच लाख रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

View Article


भ्रष्टाचारमुक्त सिडको

सिडकोचे एमडी संजय भाटिया यांनी गेल्या आठ दिवसात अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. या बैठकीत सिडकोच्या एचओडींसह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे व...

View Article

सेवा द्या, भाडेवाढ करा!

टीएमटी आणि केडीएमटीची भाडेवाढ बुधवार मध्यरात्रीपासून लागू झाली. या दोन्ही परिवहन सेवांचा दर्जा आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या तुलनेत भाडेवाढ अधिक असल्याचा सूर प्रवाशांच्या...

View Article


डोंबिवलीत मृणाल कुलकर्णी

चतुरंग प्रतिष्ठानच्या डोंबिवली शाखेतर्फे ‘पुन्हा एक कलाकार, एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत रविवारी २४ मार्च रोजी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी डोंबिवलीकरांशी संवाद साधतील.

View Article

संशयावरून बायको-मुलांवर हल्ला

पत्नीने जेवणातून विषप्रयोग केल्याचा संशय घेत पतीने पत्नीसह तीन मुलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणातील रामबाग लेन येथे गुरुवारी पहाटे घडली. या हल्ल्यात नऊ महिन्याच्या मुलाचा जीव गेला, तर पत्नी...

View Article


कल्याणी आश्रमात काय घडले?

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पनवेल सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी रामचंद्र करंजुले याने खांदा कॉलनीतील राहत्या घरी नातेवाईकांच्या मदतीने मतिमंद मुलींचे आश्रम सुरू केले होते. हे आश्रम करंजुलेने ‘कल्याणी...

View Article

तारापूरमध्ये ड्रग्ज कंपनीत स्फोट

तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज कंपनीत लागोपाठ चार स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका इंजिनिअरसह चौघांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून...

View Article

अशक्तपणाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

अशक्तपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून डोंबिवली येथे २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सोनाली म्हात्रे (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी विष्णूनगर पोलिस...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>