अशक्तपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून डोंबिवली येथे २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सोनाली म्हात्रे (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी विष्णूनगर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
↧